- उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुका अगदी जवळ येऊन ठेपल्या आहेत. अशातच समाजवादी पक्षाचे प्रमुख अखिलेश यादव यांनी मोठी घोषणा केली आहे. आम्ही सत्तेत आल्यास तीन महिन्यात जातीनिहाय जनगणना करू असं त्यांनी म्हटलंय.
ताजी बातमी
ठेकेदाराकडून लाच घेताना पारनेर पंचायत समितीत जि.प.च्या उपअभियंत्यासह तिघे रंगेहात
पारनेर पंचायत समितीत लाचखोरीचा 'ट्रॅप'उपअभियंत्यासह तिघे रंगेहात६५,६०० रुपयांच्या लाच व्यवहारावर एसीबीची कारवाईपारनेर : प्रतिनिधी“बिल काढायचं असेल तर...
मुंबईमध्ये खळबळ, ठाकरे गटाच्या शिवसैनिकाची हत्या, लोखंडी रॉडने डोक्यात वार
मुंबईमध्ये उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेच्या पदाधिकाऱ्याची निघृण हत्या करण्यात आली आहे. विक्रोळीमध्ये गुरूवारी रात्री ही धक्कादायक घटना घडली...
घरगुती गॅसचा व्यावसायिक वापर रोखा; दोषींवर कठोर कारवाई करा – जिल्हाधिकारी डॉ. पंकज आशिया…..
अहिल्यानगर, दि. २१ : घरगुती गॅस सिलेंडरचाअवैधरित्या व्यावसायिक आस्थापनांमध्ये होणारा वापर थांबवून दोषींवर कठोर कारवाई करण्याचे निर्देश...
चर्चेत असलेला विषय
…तर अनन्या पांडे जगातील सर्वात मूर्ख व्यक्ती आहे”; NCB च्या छाप्यानंतर अभिनेत्याची प्रतिक्रिया
“…तर अनन्या पांडे जगातील सर्वात मूर्ख व्यक्ती आहे”; NCB च्या छाप्यानंतर अभिनेत्याची प्रतिक्रियाअंमली पदार्थविरोधी पथकाने म्हणजेच एनसीबीने बॉलिवूड अभिनेत्री अनन्या पांडेच्या घरावर...
राज्यातील सर्व शाळा 15 फेब्रुवारीपर्यंत बंद, राज्य सरकारच्या निर्णयाला प्रयोगशील ॲक्टिव टीचर्स फोरमचा विरोध
Maharashtra School: कोरोनाच्या वाढत्या संसर्गाच्या पार्श्वभूमी राज्य सरकारनं राज्यातील सर्व शाळा येत्या 15 फेब्रुवारीपर्यंत बंद ठेवण्याचा निर्णय घेतलाय. राज्य सरकारच्या निर्णयाला अनेक...
शेवगावाला कुंटणखानावर विशेष पोलिस पथकाचा छापा ; परप्रांतीय महिलांची सुटका
शेवगाव - शेवगाव-नेवासा तोडलसगत सागर लॉजवर रात्री कुंटणखानावर जिल्हा पोलिस प्रमुखांच्या विशेष पथकाने छापा टाकून तीन पुरुष व दोन परप्रांतीय महिलांना...
राहुल गांधींच्या ‘बॉडी डबल’ यात्रेची ओळख लवकरच उघड करणार: हिमंता सरमा
आसामचे मुख्यमंत्री आणि भाजप नेते हिमंता बिस्वा सरमा यांनी म्हटले आहे की ते लवकरच काँग्रेस खासदार राहुल...






