विशेष मोक्का न्यायालयाने मंजूर केला अजय पठारेचा जामीन!
‘संघटित गुन्हेगारी अर्थात मोक्का अंतर्गत गुन्हा दाखल असलेल्या नगरच्या सिध्दार्थनरमध्ये राहत असलेल्या अजय पठारेला विशेष मोक्का न्यायालयाने आज (दि. ३०) मंजूर केला.पठारे हा त्याचा भाऊ विजय पठारेच्या टोळीचा सदस्य असून त्याच्याविरुद्ध पाच गुन्हे दाखल आहेत. एका घटनेप्रकरणी त्याच्याविरुध्द मोक्का कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला होता. या खटल्यात पठारेच्यावतीने अॅड. सतीश गुगळे यांनी काम पाहिलं.