- राहुरी तालुक्यातील पश्चिमेला असलेल्या श्री केदारेश्वर मंदीर पावन भूमीतील असलेल्या म्हैसगांव येथील श्री केदारेश्वर माध्यमिक विद्यालय येथील शिक्षक श्री बाळासाहेब भिकाजी जाधव यांना* *राज्यस्थरीय प्रतिभा सन्मान गौरव पुरस्कार मिळाल्याबद्दल त्यांचे म्हैसगांव येथील पंचक्रोशीतील ग्रामस्थ मंडळी यांच्या उपस्थितित राज्यस्थरीय प्रतिभा पुरस्कार देण्यात आला या प्रसंगी शाळेचे मुख्याध्यापक श्री मुसळे सर्जेराव यांनी प्रास्ताविक केले*.*मार्केट कमीटी उपसभापती बापुसाहेब गागरे*,*उपसभापती विजयराव आंबेकर*,*गहिनीनाथ हुलूळे(माजी सरपंच म्हैसगांव)*,*विलासराव गागरे (राष्ट्रवादी जिल्हा उपाध्यक्ष)*,*नानासाहेब हांडे(स्कूल कमिटी सदस्य)महादू *पा.*चोपडे(ग्रामपंचायत सदस्य)*,*दिलीपराव झावरे*पत्रकार दै सार्वमत*,*नानासाहेब विधाटे*स्कूल कमिटी सदस्य*आदि मान्यवरांच्या उपस्थितीत*कार्यक्रम आयोजीत करण्यात आला*. *सूत्रसंचालन श्री रामनाथ कणसे सर*,*आभार आघाव अशोक सर*यांनी मानले*