श्रीगोंदा तालुक्यातल्या निंबवी येथे दि. २७ रोजी रात्री साडे दहा ते दि. २८ सप्टेंबर रोजी सकाळी अडीचच्या सुमारास अज्ञात चोरट्याने बंद घराचा कडी आणि कोयंडा तोडून ३ हजार रुपये रोख आणि सोन्याचे दागिने असा ६२ हजार रुपयांचा ऐवज चोरून नेला. याप्रकरणी धोंडिबा हनुमंत गावडे यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार बेलवंडी पोलिसांनी घरफोडीच्या गुन्ह्याची नोंद केली. पो. नि. माने यांच्या मार्गदर्शनाखाली पो. हे. काँ. बारवकर हे या गुन्ह्याचा पुढील तपास करत आहेत.
ताजी बातमी
सुप्रीम कोर्ट चे मुख्य न्यायाधीश गवई यांच्यावर वकिलाकडून बुटफेक..
सोमवारी सर्वोच्च न्यायालयात एका वकिलाने सरन्यायाधीश बी. आर. गवई यांच्यावर हल्ला करण्याचा प्रयत्न केला. सरन्यायाधीशांच्या खंडपीठासमोर एका...
शिरूर येथे काही समाज कंटकाकडून अल्पसंख्याक समाजातील तरुणाची राहत्या घरी जाऊन धारदार शस्त्राने हल्ला...
सदर तरुण मूळचे नांदेड येथील असून कामानिमित्त रांजणगाव एमआयडीसीत वास्तव्यास होते. गाडीचा कट लागल्या मुळे मनात राग...
‘माझ्या नादी लागू नका, अन्यथा तुमच्यामुळे अजित पवारांचाही कार्यक्रम लावेन’, मनोज जरांगेंचा धनंजय मुंडेंना...
मराठा समाजाला ओबीसीमधून आरक्षण का घ्यायचंय? याबाबत धनंजय मुंडे यांनी दसरा मेळाव्यात सवाल उपस्थित केले होते. या...
चर्चेत असलेला विषय
लडाखमधून ताब्यात घेतलेल्या PLA च्या ‘त्या’ सैनिकाला पुन्हा चीनकडे सोपवलं
भारताच्या ताब्यात असलेल्या पीपल्स लिबरेशन आर्मीच्या सैनिकाला पुन्हा चीनकडे सोपवण्यात आलं आहे. दोन दिवसांपूर्वी पूर्व लडाखच्या डेमचॉक भागातून या सैनिकाला ताब्यात घेण्यात...
पिंपरी-चिंचवड: मध्यप्रदेशातील दरोडेखाेरांनी पोलिसांच्या अंगावर घातली मोटार; एक पोलीस कर्मचारी जखमी
पिंपरी : मध्य प्रदेश येथील दरोडेखोरांनी पोलिसांच्या अंगावर गाडी घातली. यात एक पोलीस कर्मचारी जखमी झाला. पोलिसांनी जीवाची पर्वा न करता नऊ...
एसटी संपावर मार्ग काढण्यासाठी परिवहन मंत्र्यांची बैठक; खोत, पडळकर यांना डावलले
ST workers strike : मागील दोन आठवड्यांपासून सुरू असलेल्या एसटी कर्मचाऱ्यांच्या संपावर तोडगा काढण्यासाठी एसटी महामंडळ आणि सरकारकडून प्रयत्न सुरू आहेत. एसटी...
भाजपने नेमलेले माजी राज्यपाल म्हणतात, लिहून देतो पुन्हा मोदी सरकार येणारे नाही….
काँग्रेस नेते खासदार राहुल गांधी यांनी जम्मू काश्मीरचे माजी राज्यपाल सत्यपाल मलिक यांच्याशी...