श्रीगुरु बालाजी तांबे यांचे निधन ;वयाच्या 81 व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
आयुर्वेद आणि योग शिक्षणाच्या माध्यमातून समाज परिवर्तनाचे घेतले होते व्रत
?त्यांच्या पार्थिवावर मंगळवारी संध्याकाळी अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत. त्यांच्या पश्चात पत्नी वीणा, मुलगा सुनिल आणि संजय आणि स्नूषा व नातवंडे असा परिवार आहे.
?तांबे यांची गेल्या आठवड्यात प्रकृती खालावल्याने त्यांना उपचारासाठी पुण्यातील खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. उपचार सुरू असतानाच त्यांचे निधन झाले.