शेवगाव शहरात सर्व पक्षीय कढून चक्का जाम आंदोलन..

    126

    शेवगाव शहरात सर्व पक्षीय कढून चक्का जाम आंदोलन..
    भाजपचे महाराष्ट्र प्रदेश सरचिटणीस अरुण मुंडे व त्यांच्या भावा वर जे खोटे गुन्हे दाखल केले आहे ते रद्द करावे तसेच शेवगाव शहरात जी दंगल झाली त्याचे उच्च स्तरीय चौकशी करण्यात यावी यासाठी शेवगाव चे सर्व पक्षीय कढून चक्का जाम आंदोलन करण्यात आले

    andolan #bjp #allpolitics party #shevgaon #ahmednagar

    जास्तीत जास्त like share and subscribe

    अविनाश देशमुख शेवगाव
    सामाजिक कार्यकर्ता पत्रकार

    LEAVE A REPLY

    Please enter your comment!
    Please enter your name here