शेवगाव तहसील कार्यालयाच्या प्रांगणात प्रवेशद्वाराजवळ युवकाने गळफास घेऊन संपवली जीवन यात्रा.शेवगाव : येथील तहसील कार्यालयाच्या प्रवेशद्वाराजवळ असलेल्या लिंबाच्या झाडाला, कापसाचा व्यापार करणाऱ्या युवकाने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना आज सकाळी समोर आली आहे. भाऊसाहेब घनवट ( अंदाजे वय २५ ) असे आत्महत्या केलेल्या युवकाचे नावं असून तो तालुक्यातील नजीकबाभूळगाव येथील रहिवासी होता. आत्महत्या करण्यामागील कारण अद्याप स्पष्ट झाले नसून घटनास्थळी पोलीस पोहचले आहेत. सदर युवक कपाशीचा व्यापार करीत असल्याची माहिती मिळाली आहे. या घटनेनंतर तालुक्यात मोठी खळबळ उडाली असून हळहळ व्यक्त होत आहे.
ताजी बातमी
ठेकेदाराकडून लाच घेताना पारनेर पंचायत समितीत जि.प.च्या उपअभियंत्यासह तिघे रंगेहात
पारनेर पंचायत समितीत लाचखोरीचा 'ट्रॅप'उपअभियंत्यासह तिघे रंगेहात६५,६०० रुपयांच्या लाच व्यवहारावर एसीबीची कारवाईपारनेर : प्रतिनिधी“बिल काढायचं असेल तर...
मुंबईमध्ये खळबळ, ठाकरे गटाच्या शिवसैनिकाची हत्या, लोखंडी रॉडने डोक्यात वार
मुंबईमध्ये उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेच्या पदाधिकाऱ्याची निघृण हत्या करण्यात आली आहे. विक्रोळीमध्ये गुरूवारी रात्री ही धक्कादायक घटना घडली...
घरगुती गॅसचा व्यावसायिक वापर रोखा; दोषींवर कठोर कारवाई करा – जिल्हाधिकारी डॉ. पंकज आशिया…..
अहिल्यानगर, दि. २१ : घरगुती गॅस सिलेंडरचाअवैधरित्या व्यावसायिक आस्थापनांमध्ये होणारा वापर थांबवून दोषींवर कठोर कारवाई करण्याचे निर्देश...
चर्चेत असलेला विषय
कॉलेजियम विरुद्धच्या टिप्पण्या नीट घेतल्या नाहीत: सरकारी अधिकाऱ्यांच्या टीकेवर SC
कॉलेजियम प्रणाली हा “जमीनचा कायदा” आहे, ज्याचे “दात पाळले पाहिजे” असे नमूद करून सर्वोच्च न्यायालयाने गुरुवारी केंद्र...
युवा वर्ग माव्याच्या आहारी असल्याने मावा बंदी कारवाई करण्याची मागणी- मतीन सय्यद.
भिंगार शहरामध्ये उघडपणे विषारी मावा विक्री चालू असून कारवाई करून गुन्हे दाखल करण्याची नागरिकांची मागणी.
...
पोलिसांची बेधडक कारवाई; अवैध गावठी हातभट्टी केली उध्वस्त
अहमदनगर :- श्रीरामपूर तालुक्यातील खैरी निमगाव येथील अवैध गावठी हातभट्टी दारू अड्डे उध्वस्त करण्यात आले आहे. हि कारवाई डीवायएसपी...






