
शेवगावच्या वैद्यकीय क्षेत्रातील विश्वसनीय नाव डॉ. विकास बेडके यांना जन्मदिनाच्या हार्दिक हार्दिक शुभेछया
प्रतिनिधी अविनाश देशमुख शेवगाव
अथर्व हॉस्पिटल चे सर्वेसर्वा डॉ. विकास वेडके तालुक्यातील बक्तरपूर सारख्या ग्रामीण भागातून सर्वसामान्य शेतकरी कुटुंबातील असूनही आपण ज्या ग्रामीण भागातील प्रतिनिधित्व करतो त्या भागातील लोकांना शहरातील हाय फाय महागडी वैद्यकीय सेवा अल्प दारात देण्याचा वसा घेतलेलं आपले वैद्यकीय शिक्षण पूर्ण झाल्या नंतर पुण्या मुंबई सारख्या शहरात बक्कळ पैसे कमावण्याची संधी असताना सुद्धा फक्त आपल्या ग्रामीण भागातील लोकांना अल्प दारात अत्यंत आधुनिक सेवा मिळावी म्हणून कायम ध्यास बाळगलेले आमचे डॉक्टर मित्र श्री विकास बेडके आपणास उदंड आयुष्य लाभो हीच आपल्या वाढदिवसानिमित्त हार्दिक शुभेछया