शेवगांव नगरपरिषदेच्या प्रारूप प्रभाग रचना प्रसिद्ध हरकती घेण्यासाठी 21 ऑगष्ट पर्यंत मुदत

    165

    दिनांक 18 ऑगष्ट 2025 वार सोमवार ~ शेवगांव शहरातील प्रभाग क्रमांक 01 ते 12 चा प्रारूप नकाशा आज नगरपरिषदेच्या कार्यालयात व अधिकृत वेबसाईटवर प्रसिद्ध करण्यात आला त्यावर नागरिकांना हरकत घेण्यासाठी वेळापत्रक पुढील प्रमाणे नगरपंचायतीं च्या प्रभाग रचनेकरीता वेळापत्रकप्रभाग रचनेचा प्रारूप प्रभाग रचना प्रसिद्ध करणे व त्यावर संबंधित नगरपंचायत मुख्याधिकारी १८ ऑगस्ट, २०२५ ते २१ ऑगष्ट, २०२५ हरकती सूचना मागविणे जिल्हाधिकारी / जिल्हाधिकारी यांनी जिल्हाधिकारी / प्राधिकृत केलेल्या अधिका-याने जिल्हाधिकारी यांनी प्राप्त हरकती सूचनांवर सुनावणी घेणे. संबंधित २२ ऑगष्ट, २०२५ ते 25 ऑगष्ट पर्यंत सुनावणी सुनावणीनंतर हरकती व सूचनांवरील जिल्हाधिकारी शिफारशी विचारात घेऊन प्राधिकृत जिल्हाधिकारी यांनी अधिकारी यांनी अंतिम केलेली प्रभाग केलेला अधिकारी रचना नगर विकास विभागास सादर मुख्याधिकाऱ्यांमार्फत करणे. मा. राज्य निवडणूक आयुक्त यांनी अंतीम मान्यता दिलेली प्रभाग रचना संबंधितमुख्याधिकारी यांना कळविणे. संबंधित ०९ सप्टेंबर, २०२५ ते १५ सप्टेंबर, २०२५ संबंधित मा. राज्य निवडणुक आयुक्त यांनी अंतिम संबंधित नगरपंचायत मुख्याधिकारी २६ सप्टेंबर, २०२५ ते ३० सप्टेंबर २०२५ केलेली प्रभाग रचना अधिसूचने द्वारे प्रसिद्ध करणे. प्रारूप प्रभाग आणि त्यातील भाग पुढीलप्रमाणे प्रभाग क्रमांक १.] लोकसंख्या एकूण ३३९९ दिलीपराव लांडे वस्ती परिसर, बडधे वस्ती, मगर वस्ती, आधाट शिंदे वस्ती, नेवासा रोड लांडे वस्ती, बैरागी वस्ती, शिंदे वस्ती, सावित्री बाई फुले नगर, डाके वस्ती, वरखेड माता मंदिर परिसर वस्ती, साठेनगर प्रभाग क्रमांक २.] लोकसंख्या नाही कोरडे एकूण – ३४१० वस्ती, आधाट वस्ती, कवडे वस्ती, वाबळे वस्ती, गुंजाळ वस्ती, नित्यसेवा हॉस्पिटल, महा | त्मा फुले नगर परिसर, सोनामियाँ वस्ती, गर्जे वस्ती, सोनामिया दर्गा, भडके गल्ली, मुंजोबा नगर, भारदे गल्ली, अचानक मित्र मंडळ मागील बाजू, गवळी गल्ली, कसबा पेठ परिसर.प्रभाग क्रमांक 3 ]एकूण – ३२८२ गहिलेवस्ती, भगतसिंग चौक, म्हसोबा नगर, ढाकणे वस्ती, बाजार पेठ दक्षिण बाजु परिसर, जुना कोर्ट परिसर, नाईकवाडी मोहल्ला परिसर प्रभाग क्रमांक ४.]एकूण – ३१९५बालाजी मंदिर परिसर लांडे गल्ली राम बोळ, काझी गल्ली परिसर, भाडाईत गल्ली परिसर जामा मशिद, भगतसिंग चौक, शिवाजी चौक, तीर्थंकर महावीर नगर, लांडे गल्ली, तांबटकर गल्ली, बजरंग नगर. प्रभाग क्रमांक ५.] एकूण २९८० महात्मा गांधी पुतळा परिसर हरिजन वस्ती परिसर, पटेल बोळ नगर परिषद मागील बाजू, कसबा पेठ, संत रोहिदास नगर परिसर, पाणी पाण्याची टाकी परिसर, नेवासा रोड भेंडा ऑफिस परिसर, दादेगांव रोड सम्राट अशोक नगर परिसर, पोलिस लाईन, रामनगर प्रभाग क्रमांक ६.] लोकसंख्या ३३९९बीएसएनएल टॉवर जवळील भाग, सि.टी. सर्व्हे ऑफिस परिसर, बजरंग शास्त्रीनगर, निर्मल नगर परिसर, शास्त्री नगर परिसर आबासाहेब काकडे विदयालय परिसर जुनाप्रेस परिसर, मार्केट कमिटी परिसरप्रभाग क्रमांक ७.] एकूण – ३१०४-अ. जा. – ३७४ गोळीबार मैदान परीसर शिवाजी नगर, नेहरू नगर, शाम नगर, लक्ष्मीनगर, इदगाह मैदानप्रभाग क्रमांक ८.] 3189 नेवासा रोड, प्रोफेसर कॉलनी, पवार वस्ती गणेश नगर, घुले कॉलनी, इरिगेशन कॉलनी, आरे वस्ती, लांडे वस्ती, परदेशी वस्ती प्रभाग क्रमांक ९.] ३२१४ विदयानगर, कोर्ट परिसर, इंदिरा नगर सातपुते नगर, कर्डीले वस्ती, कोल्हेवस्तीप्रभाग क्रमांक १०.]। एकूण – ३२३५ भारस्करवाडी, रेव्हीन्यु कॉलनी, इंदिरानगर, भिमसिंह नगर, निकाळजे वस्तीप्रभाग क्रमांक ११.] लोकसंख्या २९९४ खंडोबानगर, कोरडेवस्ती, डोईफोडे वस्ती, जाधव वस्ती, एम.एस.ई.बी. ऑफिस परिसर, दत्तमंदीर, दुध शितकरण केंद्र प्रभाग क्रमांक १२.] एकूण – २९७४ पिंजार गल्ली, राजमाता अहिल्यानगर, खडक भाग, श्रीराम कॉलनी, साई नगर, हनुमान नगरसाधारण शेवगांव शहरातील 12 प्रभाग रचना वरील प्रमाणे अशी आहे.2नवीन प्रभाग रचनेत त्यांचा जीव नगरसेवक पदाच्या खुर्चीत अडकलाय अश्या सत्ताधारी आणि जुन्या नगरसेवकांनी मिळुन काही अधिकारी हाताखाली धरून अनेक वॉर्डाची अनैसर्गिक मोडतोड करून त्यांच्या विरोधातील मतदान दुसऱ्या वॉर्डात ढकलण्याचे पाप केले आहे त्यामुळे येत्या तीनचार दिवसांत हरकतींचा पाऊस पडण्याची शक्यता आहे.

    LEAVE A REPLY

    Please enter your comment!
    Please enter your name here