शेवगांव तालुक्यातील लोकनियुक्त महिला सरपंचावरील अविस्वास ठराव ग्रामसभेत मंजूर सरपंचपद गेले

    93

    शेवगांव तालुक्यातील खामगाव च्या लोकनियुक्त महिला सरपंच सौ. विद्या अरुण बडधे यांच्या विरुद्ध दाखल अविस्वास ठराव ग्रामसभेत मांडण्यात आला त्यात 900 पैकी 654 लोक हजर होते पैकी 647 लोकांनी मतदानात सहभाग घेतला यांच्यावरचा 344 विरुद्ध 267 मतांनी अविश्वास ठराव मंजूर करण्यात आल्याने शेवगांव तालुक्यातील पाहिलं लोकनियुक्त सरपंच पद गेले आहे ग्रामसभेचे आयोजन तहसीलदार प्रशांत सांगाडे यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आले होते निवणूक शाखेतील अधिकारी आणि कर्मचारी यांनी काम पहिले

    LEAVE A REPLY

    Please enter your comment!
    Please enter your name here