
रेणुका माता मल्टीस्टेट बँकेचे संस्थापक चेअरमन मा. प्रशांत उर्फ नाना भालेराव यांना आजादी का अमृत महोत्सव कार्यक्रमा अंतर्गत दिल्ली सरकारच्या ओबीसी आयोगाकडून राष्ट्रीय एकता पुरस्कार प्रदान
{ अविनाश देशमुख शेवगांव }
श्री रेणुका माता मल्टीस्टेट बँकेचे संस्थापक चेअरमन मा. प्रशांत उर्फ नाना भालेराव यांना आजादी का अमृत महोत्सव अंतर्गत दिल्ली सरकारच्या ओबीसी आयोगाकडून रेणुका माता फाउंडेशनच्या माध्यमातून केलेल्या सामाजिक कार्यासाठी दिल्लीतील कॉन्स्टिट्यूशन क्लब मध्ये ओबीसी आयोगाचे अध्यक्ष जगदीश यादव, सचिव रणजीत सिंग यांच्या उपस्थितीत कर्नल पुनम सिंग जीएसटी कमिशनर सारांश महाजन यांचे हस्ते रविवार दिनांक 13 ऑगस्ट रोजी राष्ट्रीय एकता पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले अहमदनगर जिल्ह्याच्या वतीने नानाचे खूप खूप अभिनंदन तसेच पुढील कार्यास शुभेच्छा आपल्या हातुन अशीच समाजाची सेवा उत्तरोत्तर घडो हीच यां निमित्ताने सादिच्छ
ताजा कलम
रेणुका माता फाउंडेशन आणि रेणुकामाता मल्टीस्टेट च्या मध्यमातून हजरो कुटुंबाच्या जीवनात आशेचा किरण पोहचविण्याचे कामं केले त्यांना आतापर्यंत अनेक जिल्हास्तरीय राज्यस्तरीय
आणि आंतरराट्रीय पुरस्कारांनी गौरवण्यात आले आहे यां पुरस्काराने शेवगावकरांच्या शिरपेचात मानाचा तुरा खोवण्याचे कामं श्री भालेराव यांनी केले आहे
अविनाश देशमुख शेवगांव
सामाजिक कार्यकर्ता / पत्रकार





