- राहुरी तालूक्यातील असलेल्या पश्चिमे ला शेरी चिखलठाण येथील शेरी या ठिकाणीं असलेल्या*अंगणवाडीमध्ये (क्र.६०) येथे पल्स पोलीओ लसीकरण करण्यात आले*.*पोलीओ लस ही आवश्यक असून ती काळाची गरज आहे कारण पोलीओ अद्याप पूर्णपणे नष्ट झालेला नाही* *२०१२ पासून भारत पोलीओमुक्त घोषीत करण्यात आला आहे*परंतु काही एक दोन देशामध्ये हा पोलीओ विषाणू सक्रिय असल्याची माहिती आहे.त्यामुळें*राज्यात अनेक ठिकाणीं पोलीओ लसीकरण अभियान राबवण्यात आले*आले असून त्या नुसार *शेरी येथील अंगणवाडीमध्ये पल्स पोलीओ लसीकरण दिवसाच्या निमित्ताने शेरी,चिखलठाण, बोंबीलदरा,कुरणदरा*,*वाळू वस्ती इत्यादि ठिकाणाहुन पाच वर्ष आणि त्या खालील बालकांना लसीकरण करून कुठलाही बालक हा या पोलीस अभियानापासून वंचित नाही राहणार याची दक्षता घेऊन येथील असलेल्या अंगणवाडीमधील सेविका*,*मदतनीस,आरोग्य सेविका ह्या जिवापाड प्रयत्नं करून पोलीओ लसीकरण दिवस हा पोलीओ रविवार तसच पल्स पोलीओ दिवस यशस्वी रित्या बालकांना पोलीओचं*इंजेक्शन दिलं जात आणि प्रत्येक वेळी लहान बालकांना तोंडी पोलिओच्या स्वरुपात पोलीओचं औषध दिलं जात*. *यावेळीं डॉक्टर संसारे,डॉक्टर तांबे, *अंगणवाडी सेविका सौ.काकडे मंगल ,मदतनीस सौ.बिस्मिल्ला शेख*व पाच वर्ष पर्यततील आणि पाच वर्षाखालील बालक माता भगिनी उपस्थिति राहून पल्स पोलीओ लसीकरण मोहीम यशस्वी राबविण्यात आली*.





