शेतकरी पुन्हा संकटात? राज्यात या तारखेला होणार पाऊस ….

523
  • राज्यातील जनतेत लोकांमध्ये हुडहुडी पाहायला मिळतेय. त्यात आता पुन्हा मेघराजा बरसण्याची चिन्ह आहेत. हवामान खात्याने याबाबतचा अंदात वर्तवला आहे.
  • *कोणत्या भागात मेघगर्जना?*
  • ▪️पुढील महिन्यात म्हणजेच फेब्रुवारीतील पहिल्या आठवड्यात राज्यात विविध ठिकाणी पाऊस होण्याची शक्यता वर्तवली आहे. काही भागात हलक्या स्वरुपाचा पाऊस होण्याची शक्यतेचा अंदाजही वर्तवण्यात आली आहे. जास्त थंडीचा काही पिकांवर विपरीत परिणाम झाला असून आता पुन्हा पाऊस झाला तर पिकांचे पुन्हा मोठे नुकसान होऊ शकते.
  • *शेतकऱ्यांमध्ये भितीचे वातावरण.*
  • ▪️शेतकऱ्यांना सतत संकटाचा सामना करावा लागतो. राज्यात कधी अस्मानी तर सुलतानी संकटांना सामोरे जावं लागतं. त्यात आधीच थंडीमुळे पिकांना फटका बसलाय. आता हवामान खात्याने वर्तवलेल्या या अंदाजाने शेतकऱ्यांच्या चिंतेत भर पडली आहे. सतत ढगाळ वातावरण असल्यामुळे पिकावर मोठ्या प्रमाणात रोग पडतो. त्याचा आर्थिक फटका शेतकऱ्यांना बसतो.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here