
अहमदनगर येथील चाँद सुलताना ज्यू कॉ चा सायन्स विभागाचा विद्यार्थी श्री शैख कामिल अहमद इम्रान हा नुकत्याच मार्च 2023 च्या पुणे बोर्डाच्या विज्ञान विभागाच्या 12 वी च्या परीक्षेत कॉलेज मध्ये प्रथम क्रमांकाने उत्तीर्ण झाला त्याला 83.17 टक्के गुण मिळाले व बी ग्रुप ला 86.33 टक्के गुण मिळाले
कु कामिल शेख हा अतिशय हुशार विद्यार्थी होता त्याला 10 वी च्या सी बी एस सी बोर्डा च्या परीक्षेत सुध्दा 93 टक्के गुण मिळाले होते.
मुकुंदनगर येथील सी आय व्ही कॉलोनी येथील शेख इम्रान इस्माइल यांचा तो चिरंजीव व श्रीरामपूर येथील शरदचन्द्रजि पवार होमिओपॅथीक मेडिकल कॉलेज चे प्राचार्य डॉ रिजवान अहमद इस्माइल,ईश् हॉस्पीटल गोविन्दपुरा येथील प्रसिद्ध स्रीरोग तज्ञ डॉ रेश्मा रिजवान अहमद,इंजि कामरान अहमद व अहमदनगर जिल्हा परिषदेतील वरिष्ठ लेखा सहायक श्री तौसिफ अहमद यांचा तो पुतना आहे
त्याच्या यशात कॉलेज चे हुन्डेकरि सर व जे जे सायन्स अकॅडेमी चे झा सर,जहागीरदार सर व मंत्री मॅडम यांचे विशेष मार्गदर्शन मिळाले