- शुक्रवार दि.२१/१/२०२२ रोजी राष्ट्रवादी भवन मुंबई येथे राष्ट्र्वादी कॅाग्रेस पार्टीचे प्रदेशाध्यक्ष तथा जलसंपदा मंत्री नाम जयंत पाटील साहेब यांना अहमदनगर शहराचे आमदार मान संग्रामभैय्या अरूणकाका जगताप यांचे वतीने शहरराष्ट्रवादी कॅाग्रेसच्या सर्व सेलच्या अध्यक्ष व पदाधिकारी यांनी मान .पवार साहेब यांच्या वाढदिवसा निमित्ताने आयोजित केलेल्या कार्यक्रमचा लेखी वृत्तांत सादर केला त्यावेळी प्रदेश सरचिटणीस शिवाजीराव गर्जे महिला प्रदेशाध्यक्षा रूपालीताई चाकणकर,महिला पक्षनिरिक्षक डॅाक्टर वैशालीताई शिवणे,युवक जिल्हानिरिक्षक किशोर मासाळ,युवक शहर अध्यक्ष अभिजीत खोसे,महिला शहराध्यक्षा रेशमाताई आठरे,ग्रामीण जिल्हाध्यक्ष राजेंद्रतात्या फाळके,कार्याध्यक्ष संदीप वर्पे ,ग्रामीण युवक जिल्हाध्यश कपील पवार व कार्याध्यक्ष संजय कोळगे.
Home महाराष्ट्र शुक्रवार दि.२१/१/२०२२ रोजी राष्ट्रवादी भवन मुंबई येथे राष्ट्र्वादी कॅाग्रेस पार्टीचे प्रदेशाध्यक्ष तथा...








