शिवसेनेचे उमेदवार नगरसेविका रिता शैलेश भाकरे महापौर पदाच्या स्पर्धेतून बिनशर्त माघार घेतली.

936

अहमदनगर महानगरपालिकेच्या महापौर पदाच्या निवडीसाठी शिवसेनेचे उमेदवार रिता शैलेश भाकरे यांनी मुंबई येथे शिवसेना प्रमुख तथा मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे यांची भेट घेऊन महापौर पदाच्या स्पर्धेतून बिनशर्त माघार घेतली. तर पक्ष जो आदेश देईल ते पाळण्यास कटिबद्ध राहणार असल्याचे अभिवचन दिले. यावेळी शिवसेनेचे संपर्कप्रमुख भाऊ कोरगावकर, उपजिल्हाप्रमुख आनंद लहामगे, निलेश भाकरे आदी शिवसैनिक उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here