- शिवसेनेचे विद्यमान आमदार प्रदीप जैस्वाल यांना औरंगाबादच्या क्रांती चौक पोलीस ठाण्यात तोडफोड केल्याप्रकरणी जैस्वाल यांना सहा महिन्यांची शिक्षा सुनावण्यात आली होती. सत्र न्यायालयाने ठोठावलेली शिक्षा मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाचे न्या. आर. जी. अवचट यांनी निलंबित करून १५ हजार रुपयांच्या जात मुचलक्यावर जामीन मंजूर केला आहे. यामुळे आमदार प्रदीप जैस्वाल यांना मोठ्या प्रमाणावर दिलासा मिळाला आहे.
- ??औरंगाबादच्या सत्र न्यायालयाने प्रदीप जैस्वाल यांना सहा महिन्यांची शिक्षा ठोठावल्यामुळे प्रदीप जैस्वाल यांच्यावर अटकेची टांगती तलवार होती. परंतु औरंगाबाद खंडपीठाने जमीन मंजूर केल्यानंतर प्रदीप जैस्वाल यांना दिलासा मिळाला आहे.
- ____________________
- ➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖






