मुंबई: शाहरुख खानचा लोकप्रिय चित्रपट ‘स्वदेस’मधून लोकप्रिय झालेली अभिनेत्री गायत्री जोशीबद्दल एक मोठी बातमी समोर येते आहे. गायत्री आणि तिचा पती विकास ओबेरॉय यांचा इटलीमध्ये प्रवास करत असताना अपघात झाला असून त्यांनी कार इतर वाहनांना आणि कॅम्पर व्हॅनला धडकली. या अपघातात एका वृद्ध जोडप्याचा मृत्यू झाल्याचे समोर आले आहे. मीडिया रिपोर्टनुसार गायत्री आणि तिचे पती दोघेही सुखरुप आहेत. सार्डिनिया परिसरात लॅम्बोर्गिनी आणि फेरारीसह विविध उच्च-कार्यक्षमता असलेल्या वाहनांनी टक्कर झाली, त्यात फेरारीला आग लागल्याने त्यातून प्रवास करणाऱ्या स्विस जोडप्याचा मृत्यू झाला.
अहिल्यानगर (प्रतिनिधी)- राहुरी येथील ऐतिहासिक दर्गाहमध्ये न्यायालयाचा आदेश धुडकावून बेकायदेशीररीत्या घुसखोरी करत दर्गाहची विटंबना करणाऱ्या समाजकंटकांवर तात्काळ...
नवी दिल्ली – अनेक नामांकित आणि उच्च पदस्थांना करोनाव्हायरसची लागण झाल्याचे दिसून आल्यानंतर आता देशातील सर्वोच्च बॅंक असलेल्या भारतीय रिझर्व्ह बॅंकेचे गव्हर्नर...