शासकीय कार्यालयाप्रमाणे ‘या’ विभागाला पाच दिवसांचा आठवडा करण्यासाठी राज्य सरकारची हालचाली सुरू सध्या कोरोना काळात राज्य सरकार अनेक मोठे निर्णय घेण्यात व्यस्त आहे असे दिसते त्यात शासकीय कार्यालयाप्रमाणे विद्यापीठ आणि महाविद्यालयांना पाच दिवसांचा आठवडा करण्यासाठी राज्य शासनाने हालचाली सुरू केल्या आहेत. शनिवारी सुट्टी दिली तर शैक्षणिक आणि कार्यालयीन कामकाजावर काय परिणाम होईल, याचा सविस्तर अहवाल सादर करण्याच्या सूचना विद्यापीठांना दिल्या आहेत.राज्य सरकारने शैक्षणिक विभाग वगळता इतर विभागांना पाच दिवसांचा आठवडा जाहीर केला आहे. त्यामुळे या विभागातील अधिकारी आणि कर्मचाऱ्यांचे दैनंदिन कामाचे तास वाढले असले तरी लागून दोन दिवसांची हक्काची सुट्टी मिळत आहे. हाच नियम शाळा, महाविद्यालये, विद्यापीठ यांना लागू करावा, अशी मागणी केली जात होती, परंतु अद्याप याबाबत सरकारने विचार केला नाही.
ताजी बातमी
सुप्रीम कोर्ट चे मुख्य न्यायाधीश गवई यांच्यावर वकिलाकडून बुटफेक..
सोमवारी सर्वोच्च न्यायालयात एका वकिलाने सरन्यायाधीश बी. आर. गवई यांच्यावर हल्ला करण्याचा प्रयत्न केला. सरन्यायाधीशांच्या खंडपीठासमोर एका...
शिरूर येथे काही समाज कंटकाकडून अल्पसंख्याक समाजातील तरुणाची राहत्या घरी जाऊन धारदार शस्त्राने हल्ला...
सदर तरुण मूळचे नांदेड येथील असून कामानिमित्त रांजणगाव एमआयडीसीत वास्तव्यास होते. गाडीचा कट लागल्या मुळे मनात राग...
‘माझ्या नादी लागू नका, अन्यथा तुमच्यामुळे अजित पवारांचाही कार्यक्रम लावेन’, मनोज जरांगेंचा धनंजय मुंडेंना...
मराठा समाजाला ओबीसीमधून आरक्षण का घ्यायचंय? याबाबत धनंजय मुंडे यांनी दसरा मेळाव्यात सवाल उपस्थित केले होते. या...
चर्चेत असलेला विषय
अतिवृष्टीमुळे नुकसानग्रस्त कुटूंबांना 10 हजार रूपये अनुदान
अतिवृष्टीमुळे नुकसानग्रस्त कुटूंबांना 10 हजार रूपये अनुदानकोल्हापूर, दि. 1 (जिल्हा माहिती कार्यालय) : अतिवृष्टी व पूर परिस्थितीमुळे ज्यांच्या घरामधील प्रापंचिक साहित्याचे नुकसान...
अहमदनगर जिल्ह्यातील सर्व शॉपिंग मॉल्स सर्व दिवस रात्री १०.०० वा. पर्यंत सुरु ठेवण्याची मुभा...
15 ऑगस्ट पासून अहमदनगर जिल्ह्यात जिल्हाधिकाऱ्यांचे नवीन नियमावली चा आदेश दुकाने रात्री दहा वाजेपर्यंत उघडे, काय सुरू काय बंद वाचा साविस्तर..
अल्पसंख्यांक समाजाच्या संस्थानांना निधी उपलब्ध करून देण्याची मागणी- माजी नगरसेवक शेख मुदस्सर अहमद इसहाक.
आमदार सत्यजीत तांबे यांचा मुस्लिम समाजाच्या वतीने सत्कार
अहमदनगर (प्रतिनिधी)- नाशिक पदवीधर आमदार सत्यजित...