शहीद सैनिकांच्या कुटुंबियांना सर्वतोपरी मदत करणार -जिल्हाधिकारी

617

नागपूर दि. 26 : शहीदांनी देशासाठी प्राणांची आहुती दिली. त्यांच्या कुटुंबियांना प्रशासन सर्वतोपरी मदत करणार असल्याचे प्रतिपादन जिल्हाधिकारी विमला आर. यांनी आज येथे केले.

कारगिलच्या युध्दात भारतीय सैनिकांनी शर्थीची झुंज दिली. 22 वर्ष झालेल्या कारगिल युध्द म्हणजे जवानांच्या हुतात्मांची वीरगाथा असून सैनिकांच्या पराक्रमामुळेच मिशन विजय फत्ते झाले होते. कारगिलचे युध्द म्हणजे शौर्यगाथा असल्याचे जिल्हाधिकाऱ्यांनी सांगितले.

कारगिलविजयदिवस #कारगिलविजयदिवस #KargilVijayDiwas #KargilHeroes #Kargil #IndianArmy #26July

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here