दि १४/१२/२०२० रोजी अहमदनगर महानगर पालीकेच्या
दि १४/१२/२०२० रोजी अहमदनगर महानगर पालीकेच्या शहर पाणी पुरवठा योजनेवरील मुळानगर पंपिंग स्टेशन येथील मुख्यजलवाहीचे गळतीच्या दुरूस्तीचे काम सकाळी ११.०० वाजले पासुन हाती घेण्यात येणार आहे. त्यामुळे दरम्यान च्या काळात मुळनगर येथुन होणारा पाणी उपसा बंद राहणार आहे.
या मुळे सोमवार दि १४/१२/२०२० रोजी स्टेशन रोड, विनायक नगर, आगरकर मळा, बालिकाश्रम रोड, सावेडी उपनगर, इ भागास ( सकाळी ११.०० नंतरच्या भागास ) पाणी पुरवठा होणार नाही. या भागास मंगळवार दि. १५/१२/२०२० रोजी पाणी पुरवठा करण्यात येईल.
तसेच मंगळवार दि १५/१२/२०२० रोजी रोटेशन नुसार पाणी वाटपाच्या शहराच्या मध्यवर्ती भागास उदा . झेंडी गेट’ रामचंद्र खुंट’ हातमपुरा’ रामचंद्र खुंट’ कोठला’ माळीवाडा’, सारसनगर् बुरूडगाव रोड, सावेडी उपनगर इ . भागास पाणी पुरवठा होणार नाही. या भागास बुधवार दि १६/१२/२०२० रोजी पाणी पुरवठा करण्यात येईल.
त्याचप्रमाणे बुधवार दि.१६/१२/२०२० रोजी रोटेशन नुसार पाणी वाटपाच्या शहराच्या मध्यवर्ती भागास उदा . सिद्धार्थ नगर ‘ लालटाकी’ दिल्लीगेट’ चितळे रोड, तोफखाना, नालेगांव ‘ कापड बाजार, आनंदि बाजार, स्टेशन रोड. विनायक नगर इ भागास गुरूवार दि १७/१२/२०२० रोजी पाणी पुरवठा करण्यात येईल.
तरी वरिल सर्व परिस्थीती विचारात घेऊन नागरिकांनी असलेल्या पाण्याचा वापर कारकस रिने करावा व महानगर पालिकेस सहकार्य करावे.
ही विनंती.
सकाळी ११.०० वाजले पासुन हाती घेण्यात येणार आहे. त्यामुळे दरम्यान च्या काळात मुळनगर येथुन होणारा पाणी उपसा बंद राहणार आहे.