अहमदनगर: आज २७/२/२०२२ रोजी अहमदनगर जिल्हा न्यायालयातील वैकल्पिक वाद निवारण केंद्र या नवीन इमारतीचे उद्घाटन मुंबई उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती सर्व श्री ए. ए. सय्यद साहेब, श्री. आर.वी.घुगे साहेब ,श्री.एस जी.मेहरे साहेब, यांच्या उपस्थीतीत आणि श्री सुधाकर यार्लगड्डा यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाला .
ताजी बातमी
सप्टेंबरचा हप्ता विसरा? लाडकी बहिण योजनेबाबत महत्त्वाची अपडेट !, वाचा सविस्तर
महाराष्ट्र सरकारच्या लाडकी बहिण योजनेतील लाभार्थी महिलांसाठी एक महत्त्वाची सूचना समोर आली आहे. योजनेचा पुढील हप्ता मिळवायचा...
शहरात चाललंय काय? भर रस्त्यात कोयत्याने सपासप वार; सात जणांविरोधात गुन्हा दाखल
मित्राला झालेली मारहाण सोडवण्यासाठी गेलेल्या विद्यार्थ्यावर कोयत्याने सपासप वार केल्याची प्रकार घडला. या प्रकरणी सात जणांविरोधात कोतवाली पोलीस...
मराठा बांधवाना दिलासा ! ओबीसी नेत्यांची ‘ती’ याचिका हायकोर्टाने फेटाळली..
मराठा आरक्षण आंदोलक मनोज जरांगे पाटील यांच्या नेतृत्वात मुंबईत मराठा समाजाचे आरक्षणाच्या मागणीसाठी मोठे आंदोलन करण्यात आले....
चर्चेत असलेला विषय
काँग्रेस कार्यकर्त्यांनी जास्तीत जास्त लोकांना मदत करावीः एच. के. पाटील
राज्यातील सर्व जिल्ह्यात काँग्रेसची कोविड मदत सहाय्यता मदत केंद्रेः नाना पटोले मुंबई. दि. २५ एप्रिल २०२१केंद्र सरकारच्या चुकीच्या धोरणामुळे आणि गलथानपणामुळे देशभरात...
महाराष्ट्रात सिंगापूरची 3000 कोटींची गुंतवणूक; 5000 पेक्षा अधिक नोकरीच्या संधी !!
◼️ नवी मुंबईतील ऐरोली येथे उभारण्यात आलेल्या अत्याधुनिक डेटा सेंटरचे उद्घाटन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते झाले....
उपमुख्यमंत्री अजित पवारांना कोरोनाची लागण
अहमदनगर ,टीम,22 ऑक्टोबर 2020 :- राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांना कोरोनाची लागण झाली आहे. गेल्या काही दिवसांपासून कणकण आणि थोडासा ताप जाणवत...
महाराष्ट्रातील सत्तेचे राजकारण: शरद पवारांनी पुतण्यासोबत हार्डबॉल खेळण्याचा निर्णय घेतला
मुंबई : महाराष्ट्रातील पवारांमधील सत्तासंघर्षात ज्येष्ठ पवारांनी आपल्या पुतण्यासोबत हार्डबॉल खेळणे पसंत केल्याचे दिसून येत आहे.