वीज बंद निवेदन अहमदनगर शहर तथा ग्रामीण विभागामध्ये

वीज बंद निवेदन अहमदनगर शहर तथा ग्रामीण विभागामध्ये दुरुस्ती व देखभालीच्या कामासाठी खालील परिसराचा वीज पुरवठा दि -०७.११.२०२० रोजी , ०८:०० ते १७:00 या | वेळेत बंद राहणार आहे , तरी ग्राहकाने सहकार्य करावे . वीज पुरवठा बंद असणारा भाग- MIRC , भिंगार , सारस नगर , विनायक नगर , समर्थ नगर , भवानी नगर , स्टेशन रोड , कोठी , मार्केट यार्ड , DSP चौक , झेंडी गेट , वाकोडी , स्वस्तिक चौक , मल्हार चौक , कायनेटिक चौक , आगरकर मळा , महादेव मळा , रेल्वे स्टेशन , कोठी , शिवाजी हौसिंग सोसायटी , स्टेशन रोड , इम्पेरिअल चौक , | बुरूडगाव रोड , बस स्थानक , अरणगाव , बाबर मळा , जाधव मळा , चौरे मळा , महादेव | मळा , बुरूडगाव रोड , तीर्थंकर कॉलनी , सौरभ कॉलनी , CSRD , पोस्ट ऑफिस , नालेगाव , कल्याण रोड , हडको , माणिक चौक , शनी चौक , निर्मल नगर , पाईपलाईन | रोड , श्रीराम चौक , मुकुंद नगर , फकीरवाडा , शेंडी , पोखर्डी , बुर्हाण नगर , देल्हीगेट , बागोजा हडको , तोपखाना , कापड बझार , लाल टाकी , सावेडी , गुलमोहर रोड , | तारकपूर , नवनागापूर तसेच ३३/११ के.व्ही मिरी , घोडेगाव , गोरेगाव , ढवळपुरी , | भाळवणी , कान्हूर पठार , पिंपळगाव रोठा , आळकुटी , उपकेंद्रातून निघणाऱ्या सर्व | वाहिन्या व त्यावरील परिसर . | PRONO ( 207/2020 ) कार्यकारी अभियंता ( शतग्रा ) , म रा वि वि कं मर्या , अहमदनगर

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here