वीज कायदा 2003 कलम 57 नुसार शेतात पोल, डीपी असल्सास प्रतिमाह रु. २००० ते ५००० भरपाई भाडं मिळते- जाणुन घ्या कसे ?

वीज कायदा 2003 कलम 57 नुसार शेतात पोल, डीपी असल्सास प्रतिमाह रु. २००० ते ५००० भरपाई भाडं मिळते- जाणुन घ्या कसे ?

कंपनीकडून कडून नेहमी तक्रार केली जाते की शेतकरी शेतात वापरलेल्या विजेचे बिल भरत नाही.परंतू, आपणाला हे माहित आहे का की, आपल्या transformer dp शेतातून जे विजेचे तार जातात व त्याला आधार म्हणून जे पोल लावले जातात त्याचे भाडे वीज कंपनी शेतकऱ्यांना देत नाही.होय मंडळी शेतात जे पोल अथवा डीपी transformer dp वीज कंपन्यांकडून लावले जातात त्याचे नियमानुसार भाडे हे शेतकऱ्यांना वीज कंपन्या कडुन भेटले पाहिजे. अशी तरतूदच वीज कायदा 2003 नुसार कलम 57 मध्ये करण्यात आली आहे.कलम 57 नुसार प्रत्येक शेतकऱ्याच्या transformer dp शेतात जे विजेचे खांब लावले जातात व डीपी बसवले जातात त्याचे भाडे म्हणून वीज कंपनीने शेतकऱ्याला 2000 ते 5000 रुपये इतके भाडे देणे आवश्यक आहे.तसेच, शॉर्ट सर्किटमुळे होणारे नुकसान, जनावराचे transformer dp होणारे मृत्यू अथवा करंट लागून होणारी मनुष्य हानी याची ही भरपाई देण्याची तरतूद या कायद्यात करण्यात आली आहे. पण याचा पाठपुरावा कोणी करत नाही त्यामुळे कोणत्याच शेतकऱ्याला याचा लाभ भेटत नाही.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here