विश्वचषकातील सहभागी संघांमधील टॉप रँकर्सची यादी जाहीर!

    129

    भारत :▪️आघाडीचा फलंदाज शुभमन गिल (आयसीसी क्रमवारी 2 )▪️आघाडीचा गोलंदाज मोहम्मद सिराज (आयसीसी क्रमवारी 1)▪️आघाडीचा अष्टपैलू हार्दिक पांड्या (आयसीसी क्रमवारी 7)

    अफगाणिस्तान  :▪️आघाडीचा फलंदाज – इब्राहीम जरदन (आयसीसी क्रमवारी 18)▪️आघाडीचा गोलंदाज – मुजीब रहमान (आयसीसी क्रमवारी 03)▪️आघाडीचा अष्टपैलू – मोहम्मद नबी (आयसीसी क्रमवारी 2)

    बांगलादेश :▪️आघाडीचा फलंदाज मुशफिकुर रहमान- (आयसीसी क्रमवारी 21 )▪️आघाडीचा गोलंदाज शाकीब अल हसन- (आयसीसी क्रमवारी 17)▪️आघाडीचा अष्टपैलू शाकीब अल हसन- (आयसीसी क्रमवारी 1 )

    इंग्लंड :▪️आघाडीचा फलंदाज डेविड मलान(आयसीसी क्रमवारी 14)▪️आघाडीचा गोलंदाज ख्रिस वोक्स (आयसीसी क्रमवारी 12)▪️आघाडीचा अष्टपैलू ख्रिस वोक्स (आयसीसी क्रमवारी 11)

    पाकिस्तान :▪️आघाडीचा फलंदाज बाबर आझम (आयसीसी क्रमवारी 1 )▪️आघाडीचा गोलंदाज शाहीन आफ्रिदी (आयसीसी क्रमवारी 8 )▪️आघाडीचा अष्टपैलू शादाब खान(आयसीसी क्रमवारी 13)

    दक्षिण आफ्रिका :▪️आघाडीचा फलंदाज रासी वॅन डर डुसेन (आयसीसी क्रमवारी 3)▪️आघाडीचा गोलंदाज केशव महाराज (आयसीसी क्रमवारी 14)▪️आघाडीचा अष्टपैलू एडन मार्करम (आयसीसी क्रमवारी 23)

    LEAVE A REPLY

    Please enter your comment!
    Please enter your name here