
भारतीय जनता पार्टीचे माजी जिल्हाध्यक्ष राज्य संघटक अरुण मुंडे आणि त्यांचे बंधू उद्योजक उदय मुंडे यांच्यावर पिंगेवाडी गावातील जप्त वाळू साठ्या प्रकरणी गुन्हे दाखल केल्याने अनेक राजकीय आणि सामाजिक कार्यकर्त्यांना कायद्याच्या कचाट्यात पकडल्याने अनेकांना दोन दोन तीन तीन महिने शेवगाव शहर सोडून फरार व्हावे लागले होते* यावेळी बोलताना नवनियुक्त पीआय साहेब यांनी शेवगाव शहरासह तालुक्यात कायदा आणि सुव्यवस्था तसेच सामाजिक सलोखा ठेवण्यासाठी आपण प्रयत्न करू असे आश्वासन दिले
विशेष बाब
पुजारी साहेबांची बदली झाल्यानंतर बस स्थानक क्रांती चौकात फटाके आणि तोफा वाजविण्यात आले शेवगाव शहरात बहुदा पहिली वेळा असावी एका अधिकाऱ्याच्या बदलीनंतर आणि बदली रद्द झाल्यानंतर फटाके वाजविण्यात आले
अविनाश देशमुख शेवगांव
सामाजिक कार्यकर्ता / पत्रकार
उत्तराखंड बोगदा दुर्घटनेचा रियल हिरो
खरा हिरो…
{ अविनाश देशमुख शेवगांव }