- #कोरोना_अलर्ट
- (दि. ६ ऑगस्ट २०२१)
- वाशिम जिल्ह्यात आणखी २ कोरोना बाधित; ३ जणांना डिस्चार्ज
- मालेगाव : सुदी- १, उमरवाडी- १.
- कोरोना बाधितांची सद्यस्थिती
- एकूण पॉझिटिव्ह – ४१६७४
- ऍक्टिव्ह – २६
- डिस्चार्ज – ४१०११
- मृत्यू – ६३६
- (टीप: वरील आकडेवारी जिल्ह्यात व जिल्ह्याबाहेर झालेल्या मृत्यूंची आहे. सदर आकडेवारी पोर्टलवर अपडेट झालेली आहे.)
ताजी बातमी
ठेकेदाराकडून लाच घेताना पारनेर पंचायत समितीत जि.प.च्या उपअभियंत्यासह तिघे रंगेहात
पारनेर पंचायत समितीत लाचखोरीचा 'ट्रॅप'उपअभियंत्यासह तिघे रंगेहात६५,६०० रुपयांच्या लाच व्यवहारावर एसीबीची कारवाईपारनेर : प्रतिनिधी“बिल काढायचं असेल तर...
मुंबईमध्ये खळबळ, ठाकरे गटाच्या शिवसैनिकाची हत्या, लोखंडी रॉडने डोक्यात वार
मुंबईमध्ये उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेच्या पदाधिकाऱ्याची निघृण हत्या करण्यात आली आहे. विक्रोळीमध्ये गुरूवारी रात्री ही धक्कादायक घटना घडली...
घरगुती गॅसचा व्यावसायिक वापर रोखा; दोषींवर कठोर कारवाई करा – जिल्हाधिकारी डॉ. पंकज आशिया…..
अहिल्यानगर, दि. २१ : घरगुती गॅस सिलेंडरचाअवैधरित्या व्यावसायिक आस्थापनांमध्ये होणारा वापर थांबवून दोषींवर कठोर कारवाई करण्याचे निर्देश...
चर्चेत असलेला विषय
हिंसाचाराच्या पार्श्वभूमीवर मणिपूर कुकी महिलांनी अमित शाह यांच्या घराबाहेर निदर्शने केली
नवी दिल्ली: मणिपूरमधील वांशिक हिंसाचार थांबविण्याचे फलक आणि आवाहनांसह, राज्यातील कुकी जमातीच्या महिलांनी बुधवारी केंद्रीय गृहमंत्री अमित...
पंजाब: शेतातील आग मोठ्या प्रमाणात वाढलेली दिसत आहे, अधिक शक्यता आहे
सुप्रीम कोर्टाच्या निर्देशांचे स्पष्ट उल्लंघन करून रब्बी पेरणीच्या हंगामापूर्वी शेतकऱ्यांनी मोठ्या प्रमाणात भातशेती पेटवल्यामुळे पंजाबमध्ये बुधवारच्या तारखेला...
वडिलांच्या म्हणण्याप्रमाणे खेळू शकलो याचा मला अभिमान!
दुबई : यंदाच्या आयपीएल मध्ये महत्वाच्या सामन्यात किंग्स इलेव्हन पंजाबने सलग ६ सामने गमावले असून, पंजाब आपली खेळी सुधारून सलग विजय मिळवत...
‘विठू माऊली गृह उद्योग’ वर गुन्हा दाखल:
बारामती : 'विठू माऊली गृह उद्योग' वर अखेर गुन्हा दाखल
बारामती : पुढारी वृत्तसेवा‘विठू माऊली गृह उद्योग’ या संस्थेने...





