वांबोरी येथील सारवन कुटुंबीयांचे उपोषण ,जातीवाचक शिवीगाळ व मारहाण करणार्‍यावर अ‍ॅट्रोसिटीचा गुन्हा दाखल ,करण्याची मागणी

वांबोरी येथील सारवन कुटुंबीयांचे उपोषण
जातीवाचक शिवीगाळ व मारहाण करणार्‍यावर अ‍ॅट्रोसिटीचा गुन्हा दाखल ,करण्याची मागणी
अ.भा. मेहतर समाज संघटनेचा व बहुजन मुक्ती मोर्चा उपोषणास पाठिंबा
अहमदनगर (प्रतिनिधी)- जागेवरुन जातीवाचक शिवीगाळ करुन मारहाण करणार्‍या विरोधात अ‍ॅट्रोसिटीचा गुन्हा दाखल करण्याच्या मागणीसाठी वांबोरी (ता. राहुरी) येथील रवीना सारवान व साहिल सारवन या दांम्पत्यांनी जिल्हाधिकारी कार्यालय जवळील भूजल सर्वेक्षण कार्यालयाच्या आवारात आमरण उपोषण केले. या उपोषणाला अ.भा. मेहतर समाज संघटना व बहुजन मुक्ती मोर्चाच्या वतीने पाठिंबा देण्यात आला.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here