Beed Accident Update : आज सकाळी लातूर-अंबाजोगाई (Latur- Ambajogai Road) रस्त्यावर बस आणि ट्रकचा भीषण अपघात झाला. यात सहा जणांचा जागीच मृत्यू झाला तर आठ जण जखमी झाले आहेत. लातूर औरंगाबाद ही बस लातूरमधून निघाली होती तर प्लास्टिक पाईप घेऊन जाणारा ट्रक हा आंबेजोगाईहून लातूरकडे जात होता. बर्दापूर फाट्याच्या नजीक एका वळणावर हा भीषण अपघात झाला. हा अपघात नेमका कशामुळे झाला हे समजू शकले नाही मात्र हा अपघात इतका भीषण होता की जागीच सहा जणांचा मृत्यू झाला आहे तर इतर गंभीर जखमी झाले आहेत.
ताजी बातमी
बिहारमध्ये पुन्हा ‘नितीश सरकार’ नितीश कुमारांनी १० व्यांदा घेतली मुख्यमंत्रिपदाची शपथ
विधानसभा निवडणुकीत घवघवीत यश मिळवल्यानंतर बिहार एनडीएने नवीन सरकार स्थापन केले. जदयूचे नेते नितीश कुमार यांनी १०...
अहिल्यानगर महानगरपालिका निवडणुकीसाठी प्रारूप मतदार याद्या प्रसिद्ध, २७ नोव्हेंबरपर्यंत हरकती
अहिल्यानगर - अहिल्यानगर महानगरपालिका सार्वत्रिक निवडणूक २०२५-२६ साठी विधानसभेच्या मतदार यादीच्या आधारे तयार केलेल्या मतदार याद्या महाराष्ट्र...
राज्य शासनाच्या युवा धोरण समितीवर आमदार संग्राम जगताप यांची निवड
अहिल्यानगर : राज्य शासनाच्या युवा धोरणसमितीवर आमदार संग्राम जगताप यांची निवड झाली असून शालेय शिक्षण व क्रीडा...
चर्चेत असलेला विषय
औरंगाबाद जिल्ह्यात येणाऱ्या प्रवाशांची होणार कोरोना चाचणी
औरंगाबाद जिल्ह्यात पुन्हा एकदा कोरोना रुग्णांची संख्या वाढत आहे.या पार्श्वभूमीवर मनपा व जिल्हा प्रशासन विविध प्रतिबंधात्मक निर्णय जाहीर करत आहेत .
अजान सुरू असताना वाजवला भोंगा, औरंगाबादेतील पोलीस अधिकाऱ्याविरोधात गुन्हा दाखल
औरंगाबाद : येथील सातार परिसरात रेल्वे पोलीस उपनिरीक्षकाने (Railway Police) अजानच्या वेळी आपल्या घरात मोठमोठ्याने गाणे (song) वाजवल्याचा प्रकार समोर आला...
चिनी सुपरमार्केट झाले बंद, ड्रॅगनफ्रुटमध्ये कोरोना व्हायरस असल्याच्या चर्चेने घबराट, हे खरं की अफवा?
कोरोनाचा नवा व्हेरियंट असलेल्या ओमायक्रॉनने (omicron) आता जगभरात एकच हाहाकार केला आहे.. हळूहळू ओमायक्रॉनचा विळखा अख्ख्या जगाभोवती पडत चालला असून कोणताच देश...







