लस नसेल तर प्रवेश नाही, जिल्ह्यात सार्वजनिक ठिकाणी नवीन नियम;
25 डिसेंबरपासून अंमलबजावणी
विनालसीकरण लोक आढळले, तर संबंधित आस्थापनांनी संबंधित व्यक्तीला प्रवेश देऊ नये , अशी माहिती जिल्हाधिकारी साहेब,अहमदनगर यांनी दिली.
लस नसेल तर प्रवेश नाही, जिल्ह्यात सार्वजनिक ठिकाणी नवीन नियम; 25 डिसेंबरपासून अंमलबजावणी
अहमदनगर : जिल्ह्यात सार्वजनिक ठिकाणच्या वावरासाठी आता नवीन नियम लागू करण्यात आले आहेत. लस नसेल, तर कुठेही प्रवेश मिळणार नाही. विनालसीकरण लोक आढळले, तर संबंधित संबंधित व्यक्तीला प्रवेश देऊ नये.
हे नवे नियम 25 तारखेपासून अंमलात येतील, अशी माहिती . ओमिक्रॉनचे वाढते संक्रमण सध्या सर्वच ठिकाणी पाहायला मिळत आहे. त्यामुळे जिल्हाधिकारी साहेब अहमदनगर यांनी प्रतिबंधात्मक उपाययोजना जाहीर करून जनतेस ही माहिती दिली.




