लसीकरण संबंधीत सूचना!
उद्या सोमवार, दिनांक २ ऑगस्ट २०२१ रोजी लस उपलब्ध नसल्याने
लसीकरण बंद राहणार आहे!
.
.
ताजी बातमी
ठेकेदाराकडून लाच घेताना पारनेर पंचायत समितीत जि.प.च्या उपअभियंत्यासह तिघे रंगेहात
पारनेर पंचायत समितीत लाचखोरीचा 'ट्रॅप'उपअभियंत्यासह तिघे रंगेहात६५,६०० रुपयांच्या लाच व्यवहारावर एसीबीची कारवाईपारनेर : प्रतिनिधी“बिल काढायचं असेल तर...
मुंबईमध्ये खळबळ, ठाकरे गटाच्या शिवसैनिकाची हत्या, लोखंडी रॉडने डोक्यात वार
मुंबईमध्ये उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेच्या पदाधिकाऱ्याची निघृण हत्या करण्यात आली आहे. विक्रोळीमध्ये गुरूवारी रात्री ही धक्कादायक घटना घडली...
घरगुती गॅसचा व्यावसायिक वापर रोखा; दोषींवर कठोर कारवाई करा – जिल्हाधिकारी डॉ. पंकज आशिया…..
अहिल्यानगर, दि. २१ : घरगुती गॅस सिलेंडरचाअवैधरित्या व्यावसायिक आस्थापनांमध्ये होणारा वापर थांबवून दोषींवर कठोर कारवाई करण्याचे निर्देश...
चर्चेत असलेला विषय
सरकारने दिल्लीतील मुघल गार्डनचे नाव बदलून ‘अमृत उद्यान’ केले आहे.
केंद्र सरकारने शनिवारी नवी दिल्लीतील राष्ट्रपती भवनातील मुघल गार्डनचे नामकरण ‘अमृत उद्यान’ केले.
भारताच्या...
दहा महिन्याच्या बाळाचे अपहरण; घराजवळच्या विहिरीत सापडला मृतदेह
राज्यात दिवसेंदिवस अपहरणाचे प्रमाण वाढत आहे. अशीच एक धक्कादायक घटना साताऱ्यात घडली आहे. दहा महिन्यांच्या बाळाचे अपहरण करून त्याला विहिरीत फेकून देण्यात...
स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई:गावठी कट्टा, २ जिवंत काडतुसे बाळगणारा आरोपीस अटक
गावठी कट्टा, २ जिवंत काडतुसे बाळगणारा आरोपी अटक ; स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई
अहमदनगर- अवैधरित्या शस्त्र बाळगणा-याविरुद्ध शोध मोहीमेत...
IPL 2021 : जोस बटलरने घेतला आयपीएल न खेळण्याचा निर्णय ?
लंडन : इंग्लंडचा धडाकेबाज खेळाडू जोस बटलरने (Jos Buttler) आता आयपीएलमध्ये (IPL2021) न खेळण्याचा निर्णय घेतला आहे. बटलरने...






