लसीकरण संबंधीत सूचना !
गुरुवार, दि. २९ जुलै २०२१ रोजी कोवॅक्सीन लसीकरणाचा दुसरा डोस खालील दर्शविलेल्या ८ आरोग्य केंद्रांवर प्रत्येकी २५० प्रमाणे २००० डोस फक्त दुसरा डोस घेणाऱ्यांसाठी सकाळी ९ वाजेपासून उपलब्ध राहीतील!
ताजी बातमी
सुप्रीम कोर्ट चे मुख्य न्यायाधीश गवई यांच्यावर वकिलाकडून बुटफेक..
सोमवारी सर्वोच्च न्यायालयात एका वकिलाने सरन्यायाधीश बी. आर. गवई यांच्यावर हल्ला करण्याचा प्रयत्न केला. सरन्यायाधीशांच्या खंडपीठासमोर एका...
शिरूर येथे काही समाज कंटकाकडून अल्पसंख्याक समाजातील तरुणाची राहत्या घरी जाऊन धारदार शस्त्राने हल्ला...
सदर तरुण मूळचे नांदेड येथील असून कामानिमित्त रांजणगाव एमआयडीसीत वास्तव्यास होते. गाडीचा कट लागल्या मुळे मनात राग...
‘माझ्या नादी लागू नका, अन्यथा तुमच्यामुळे अजित पवारांचाही कार्यक्रम लावेन’, मनोज जरांगेंचा धनंजय मुंडेंना...
मराठा समाजाला ओबीसीमधून आरक्षण का घ्यायचंय? याबाबत धनंजय मुंडे यांनी दसरा मेळाव्यात सवाल उपस्थित केले होते. या...
चर्चेत असलेला विषय
अमेरिका भारतासाठी ‘ट्रीटी कंट्री स्टेटस’, सुलभ व्हिसा मानते
युनायटेड स्टेट्स सरकार अनिवासी भारतीयांशी संबंधित सामाजिक सुरक्षेच्या करारासाठी आणि "संधि देशाचा दर्जा" प्रदान करण्याच्या भारताच्या प्रस्तावांवर...
2000 च्या नोटांबाबत रिमांडर, ऑक्टोबरपासून हे नियम बदलले!
गणेशोत्सव असलेला सप्टेंबर महिना संपत आला आहे. पुढील महिना ऑक्टोबरचा असून, यात...
ताजपुरिया हत्येनंतर निलंबित: तिहार तुरुंगात तामिळनाडूचे पोलीस का तैनात करण्यात आले?
आशियातील सर्वात मोठे तुरुंग 2,400 किलोमीटरहून अधिक अंतरावर असलेल्या राज्यातील अधिकाऱ्यांनी का पहारा दिला आहे?याचे उत्तर 1976...
आंध्रचे माजी मुख्यमंत्री चंद्राबाबू नायडू यांच्या नेल्लोर येथे झालेल्या चेंगराचेंगरीत ७ जणांचा मृत्यू
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, बुधवारी संध्याकाळी आंध्र प्रदेशातील नेल्लोर जिल्ह्यातील कंदुकुर येथे तेलगू देसम पक्षाच्या (टीडीपी) जाहीर सभेत...