प्रदर्शनाचा नागरिकांनी लाभ घ्यावा असे आवाहन कर्नल पुरव कौशल यांनी केले आहे अहमदनगर संरक्षण दलातर्फे वापरण्यात येणाऱ्या साहित्याची माहिती नागरिकांना व्हावी यासाठी देशभरात ठिकठिकाणी भारतीय लष्काराकडून संरक्षण साहित्य प्रदर्शनाचे आयोजन करण्यात येत आहे. या मोहिमेचा एक भाग म्हणून वाहन गुणवत्ता आश्वासन नियंत्रणालय, संरक्षण मंत्रालय, अहमदनगर यांच्यातर्फे 17 डिसेंबर,2021 रोजी सकाळी 10-30 ते दुपारी 4-00 वाजेपर्यत वाहन गुणवत्ता नियंत्रणालय परिसर, महानगरपालिका भवनाजवळ, औरंगाबाद रोड, अहमदनगर येथे प्रदर्शनाचे आयेाजन करण्यात आले आहे.या प्रदर्शनामध्ये विविध प्रकारचे संरक्षण साहित्य, रणगाडे, लढाऊ लष्कारी वाहने, दहशतवादी हल्यावेळी वारण्यात येणारी अत्याधुनिक यंत्रणेनी सज्ज वाहने, युध्दामध्ये वापरण्यात येणारे व कमी वेळेत अंथरता येतील असे पूल, न्युक्लीयर तसेच जैवरासायनीक अस्त्रांपासून सुरक्षित असणारे लष्करी साहित्यांचा या प्रदर्शनात समावेश करण्यात येणार आहे. या प्रदर्शनाला जिल्ह्यातील सन्माननीय आणि मान्यवर व्यक्ती भेट देणार असून हे प्रदर्शन सर्वांसाठी खुले आहे. या प्रदर्शनाचा नागरिकांनी लाभ घ्यावा असे आवाहन कर्नल पुरव कौशल उप नियंत्रक (आस्थापना) यांनी केले आहे.
Home महाराष्ट्र लष्कराची लढाऊ वाहने,रणगाडे, लढाईत वापरणारी शस्त्रे असे विविध युद्धजन्य परिस्थितीत वापरात येणारी...
ताजी बातमी
सप्टेंबरचा हप्ता विसरा? लाडकी बहिण योजनेबाबत महत्त्वाची अपडेट !, वाचा सविस्तर
महाराष्ट्र सरकारच्या लाडकी बहिण योजनेतील लाभार्थी महिलांसाठी एक महत्त्वाची सूचना समोर आली आहे. योजनेचा पुढील हप्ता मिळवायचा...
शहरात चाललंय काय? भर रस्त्यात कोयत्याने सपासप वार; सात जणांविरोधात गुन्हा दाखल
मित्राला झालेली मारहाण सोडवण्यासाठी गेलेल्या विद्यार्थ्यावर कोयत्याने सपासप वार केल्याची प्रकार घडला. या प्रकरणी सात जणांविरोधात कोतवाली पोलीस...
मराठा बांधवाना दिलासा ! ओबीसी नेत्यांची ‘ती’ याचिका हायकोर्टाने फेटाळली..
मराठा आरक्षण आंदोलक मनोज जरांगे पाटील यांच्या नेतृत्वात मुंबईत मराठा समाजाचे आरक्षणाच्या मागणीसाठी मोठे आंदोलन करण्यात आले....
चर्चेत असलेला विषय
आंध्र पोलिसांनी TDP प्रमुख एन चंद्राबाबू नायडू यांना भ्रष्टाचार प्रकरणी अटक केली
हैदराबाद : तेलगू देसम पक्षाचे (टीडीपी) प्रमुख आणि आंध्र प्रदेशचे माजी मुख्यमंत्री एन चंद्राबाबू नायडू यांना आज...
कोंबड्यांची झुंज लावून पैश्यात हरजीत खेळणा-यांवर पोलिसांची कारवाई
पाथर्डी- शहरानजिक असणा-या माळीबाभूळगाव शिवारात कोंबड्यांची झुंज लावून त्यावर पैश्यात हरजीत खेळावर पाथर्डी पोलिसांनी रविवारी (दि.१६) सायंकाळी ५ वा.दरम्यान छापा टाकून...
Union budget 2022: महाराष्ट्रावर अन्यायाची केंद्र सरकारची परंपरा कायम – अजित पवार
मुंबई - देशाचे अर्थमंत्री निर्मला सीतारामन (Finance Minister Nirmala Sitharaman) यांनी मोदी सरकारचा आज संसदेत 10 व्या अर्थसंकल्प सादर केला आहे. या...
देशदेशात सध्या बुली बाई अॅप (Bulli Bai App) मुळे नव्या वादाला तोंड फुटले...
प्रकरण १८ वर्षांची मुलगी मुख्य आरोपी ? देशात सध्या बुली बाई अॅप (Bulli Bai App) मुळे नव्या वादाला तोंड फुटले आहे....