मुळा नगर हे आस एक गाव आहे की तेथे कसल्याही प्रकारची शासकीय योजना राबवता येत नाही ग्रामपंचायत च्या कसल्याही प्रकारची योजना चा लाभ घेता येत नाही अश्या वेळी मुळानगर येथे अनेक वर्षांपासून पाणी योजने बद्दल बऱ्याच वर्षा पासून पाण्याची अनेक समस्या होत्या , पाणी टाकी वर अनेक वर्षांपासून बाभळी काट्या होत्या त्या आज J C B लावून टाकी जवळपास चा सर्व परिसर साफ करून घेतला,व तसेच पाण्याच्या पाइप लाइन ची दुरुस्ती करून घेतली व नवीन वाल टाकून दिलें हे सर्व काम पूर्ण झाल्यावर गावातील सर्व नागरिकांनी समाधान वेक्त केलं ह्या कामात गावातील सर्व तरुण मंडळी नि मोलाची साथ दिली ह्या वेळी राष्ट्रवादी तालुका उपाध्यक्ष सलीम शेख यांनी मोलाची साथ देऊन स्व खर्च करून हे काम पूर्ण केले.गावातून त्यांच्या कामाबद्दल कौतुक होत आहे,ह्या वेळी किशोर पवार,सुनील माळी,फिरोज शेख ,सचिन पोपळघट, दीपक नवसारे,गणेश मोरे ,संजय निकम ,दिलीप बर्डे,पवार दाजी,साहिल पठाण,अल्ताफ पठाण,आकाश बिराडे, सुमित पडघडमल, विनोद प्रजापति, अशोक साळवे,अमोल शेलार,साहेबराव जाधव,विजय माळी,व इतर तरुण होते.
ताजी बातमी
घरगुती गॅसचा व्यावसायिक वापर रोखा; दोषींवर कठोर कारवाई करा – जिल्हाधिकारी डॉ. पंकज आशिया…..
अहिल्यानगर, दि. २१ : घरगुती गॅस सिलेंडरचाअवैधरित्या व्यावसायिक आस्थापनांमध्ये होणारा वापर थांबवून दोषींवर कठोर कारवाई करण्याचे निर्देश...
बिहारमध्ये पुन्हा ‘नितीश सरकार’ नितीश कुमारांनी १० व्यांदा घेतली मुख्यमंत्रिपदाची शपथ
विधानसभा निवडणुकीत घवघवीत यश मिळवल्यानंतर बिहार एनडीएने नवीन सरकार स्थापन केले. जदयूचे नेते नितीश कुमार यांनी १०...
अहिल्यानगर महानगरपालिका निवडणुकीसाठी प्रारूप मतदार याद्या प्रसिद्ध, २७ नोव्हेंबरपर्यंत हरकती
अहिल्यानगर - अहिल्यानगर महानगरपालिका सार्वत्रिक निवडणूक २०२५-२६ साठी विधानसभेच्या मतदार यादीच्या आधारे तयार केलेल्या मतदार याद्या महाराष्ट्र...
चर्चेत असलेला विषय
रोड रेज: गाडीच्या बोनेटवर ‘पुरुषाला ३-४ किमी ओढून नेल्याबद्दल’ बेंगळुरूतील महिलेला अटक
रोड रेजच्या घटनेत 29 वर्षीय पुरुषाला तिच्या कारच्या बोनेटवर 3-4 किमीपर्यंत ओढल्याच्या आरोपाखाली पोलिसांनी बेंगळुरूमध्ये एका महिलेला...
Malegaon Hijab Day : …म्हणून हिजाबचा मुद्दा भाजपने आणला, मालेगावच्या महापौरांची संतप्त प्रतिक्रिया
Malegaon Hijab Day : हिजाबमध्ये (hijab) राहूनच आम्ही शिक्षण घेऊ. देशभरात कुठेही मुस्लिम समाजावर निर्बंध लादले तर पूर्ण देश जागा होईल असे...
अल्पसंख्यांक समाजाच्या संस्थानांना निधी उपलब्ध करून देण्याची मागणी- माजी नगरसेवक शेख मुदस्सर अहमद इसहाक.
आमदार सत्यजीत तांबे यांचा मुस्लिम समाजाच्या वतीने सत्कार
अहमदनगर (प्रतिनिधी)- नाशिक पदवीधर आमदार सत्यजित तांबे...
भाजप 3 राज्यांमध्ये मुख्यमंत्री म्हणून नवीन चेहऱ्यांची निवड करू शकते: सूत्रांनी सांगितले
New Delhi, Dec 03 (ANI): Prime Minister Narendra Modi greets the gathering as he arrives for the BJP's victory programme as...




