राष्ट्रवादी चित्रपट व सांस्कृतिक विभागाच्या मागणीला यश

753

राष्ट्रवादी चित्रपट व सांस्कृतिक विभागाच्या मागणीला यश

राज्याचे उपमुख्यमंत्री ना. अजितदादा पवार व गृहनिर्माण मंत्री ना. जितेंद्र आव्हाड यांच्याकडे राष्ट्रवादी चित्रपट व सांस्कृतिक विभागाने सर्व स्तरातील कलाकारांसाठी म्हाडामध्ये घरांचा आरक्षित कोटा उपलब्ध करून द्यावा याबाबत विनंती केली होती. याबाबत
सकारात्मक निर्णय घेतल्याबद्दल राष्ट्रवादी चित्रपट व सांस्कृतिक विभागाने ना. अजितदादा व ना. जितेंद्र आव्हाड यांचे आभार व्यक्त केले आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here