भाजपच्या नेत्यांविरुद्ध ईडीत तक्रार दाखल आहे, त्याचा तपास का थांबवला अशी विचारणा करण्यासाठी राष्ट्रवादी कॉंग्रेसचे शिष्टमंडळ जयंत पाटील यांच्या अध्यक्षतेखाली ईडीच्या कार्यालयात जाणार आहे.
याबाबत आम्ही ईडीला पुरावेही देणार आहेत अशी माहिती नवाब मलिक यांनी दिली.
बरेचसे नेते भाजपमध्ये गेले, कोणी माजी मंत्री आहे त्यांच्याविरुद्ध ईडीमध्ये तक्रार दाखल आहे. पण त्यावर कारवाई होत नाही. म्हणून राष्ट्रवादीचे शिस्तमंडळ ईडीला भेटणार