राज्यात सोमवारी (दि. २३) आणखी २७ डेल्टा प्लस रुग्णांची नोंद झाली

798
  • राज्यात सोमवारी (दि. २३) आणखी २७ डेल्टा प्लस रुग्णांची नोंद झाली. यामध्ये अमरावती व गडचिरोली येथे प्रत्येकी ६, नागपूर ५, अहमदनगर ४, यवतमाळ ३, नाशिक २ आणि भंडारा १ यांचा समावेश आहे. यामुळे राज्यात एकूण डेल्टा प्लस रुग्णांची संख्या १०३ एवढी झाली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here