महोदय, संपूर्ण राज्यात प्रचंड अतिवृष्टी ढगफुटी सारखा पाऊस झाल्यामुळे राज्यात ओला दुष्काळ जाहीर करून शेतकऱ्याला हेक्टरी 50 हजार रुपये देण्यात यावे तसेच शेतकऱ्याकडील मागील कर्जवसुली थांबविण्यात येऊन नवीन कर्ज शेतकऱ्यांना कमीत कमी व्याजदरात तात्काळ उपलब्ध करुन द्यावे तसेच ज्या शेतकऱ्यांची जमीन वाहून गेले आहे त्या शेतकऱ्यांना सरकारने जमीन उपलब्ध करून घेऊन शेतकरी कुटुंबाला आधार देण्याचे काम करावे आणि शेतकऱ्यांच्या मुलांना मोफत शिक्षणाची सोय करावी तसेच जे माणसे मृत्युमुखी पडली त्या कुटुंबाला पाच लाखाची मदत आणि पशुधन होणारे नुकसान भरपाई मिळावी. तसेच जिरायती बागायती आणि फळ भागांचा योग्य मोबदला हेक्टरी 50 हजार रुपये तात्काळ देण्यात यावा. यासह विविध राज्यात झालेल्या अतिवृष्टी संदर्भात चर्चा करून वरील निर्णय सरकारने तात्काळ घ्यावा.असे निवेदन सिन्नर तहसीलदार राहुल कोटाडे यांना देवून अशी मागणी करण्यात आली यावेळी निवेदन देताना सिन्नर तालुकाध्यक्ष योगेश भानुदास चिने,संकेत चिने श्रीपाद चिने कुणाल महाले निलेश चिने शुभम चिने,इत्यादी कार्यकर्ते उपस्थित होते.
ताजी बातमी
ईरानमधील बिघडलेली सुरक्षा व्यवस्था आणि सुरू असलेल्या हिंसक आंदोलनांच्या पार्श्वभूमीवर भारत सरकारने एक महत्त्वाची...
परराष्ट्र मंत्रालयाने (MEA) सर्व भारतीय नागरिकांना पुढील सूचना मिळेपर्यंत ईरानचा प्रवास टाळण्याचा कडक इशारा दिला असून, जे नागरिक...
राहुरीतील दर्गाह विटंबनेचा निषेध… दोषींवर कठोर कारवाईची मागणी..
अहिल्यानगर (प्रतिनिधी)- राहुरी येथील ऐतिहासिक दर्गाहमध्ये न्यायालयाचा आदेश धुडकावून बेकायदेशीररीत्या घुसखोरी करत दर्गाहची विटंबना करणाऱ्या समाजकंटकांवर तात्काळ...
प्रभाग ३ मधील घटनेबाबत पोलिसांची सखोल चौकशी सुरू..
निवडणूक निर्णय अधिकारी सुधीर पाटील
अहिल्यानगर, दि. १५ : अहिल्यानगर महानगरपालिकासार्वत्रिक निवडणुकीच्या मतदानादरम्यान प्रभाग...
चर्चेत असलेला विषय
निक्की यादव हत्येचा आरोपी साहिल गेहलोतच्या वडिलांपैकी ५ जणांना अटक: अहवाल
नवी दिल्ली: क्राइम ब्रँचने निक्की यादव हत्येप्रकरणी पाच जणांना अटक केली आहे, ज्यात साहिल गेहलोतच्या वडिलांचाही समावेश...
‘ओबीसी’ आरक्षणासाठी नवे विधेयक आणणार, सरकारचा मोठा निर्णय..!
'ओबीसीं'च्या राजकीय आरक्षणाबाबत मागासवर्ग आयोगाचा अहवाल सुप्रीम कोर्टाने नाकारल्याने राज्यात आरोप-प्रत्यारोपांची राळ उठलीय. विधीमंडळाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनातही त्याचे पडसाद उमटले. भाजपने या...
नाशिकमध्ये जिनोम सिक्वेन्ससाठी 10 हजार नवीन किटची खरेदी करणार, प्रशासन खडबडून जागे
नाशिकः देशभरात वाढणारे ओमिक्रॉनचे रुग्ण पाहता नाशिक महापालिका पुन्हा एकदा सज्ज झाली आहे. जिनोम सिक्वेन्सच्या चाचणीसाठी 10 हजार नवीन किटची खरेदी केली...
Kopargaon : कोपरगावात पुन्हा बिबट्याचा थरार; तिघे जखमी
कोपरगाव : (Kopargaon) येथील बसस्थानक परिसर, सुभाषनगर भागात पुन्हा एकदा बिबट्या (Leopard) ची दहशत पहावयास मिळाली. या बिबट्याने तीन जणांवर...





