राजधानी दिल्लीमध्ये कोरोनाचे धारण केले विध्वंसक रूप
भारताची राजधानी दिल्लीमध्ये सध्या कोरोनाचे विध्वंसक रूप बघायला मिळत आहे.
दिल्लीमध्ये नवीन रुग्णांची व मृत्यूंची संख्या वाढलेली आहे.
फक्त दिल्लीमध्ये गेल्या १५ दिवसांत सुमारे १४०० पेक्षा अधिक कोरोना बाधित रुग्णांचा मृत्यू झाला आहे.
कोरोनाचे वाढते रुग्ण बघुन वाटते की इतर राज्यातही परिस्थिती गंभीर होऊ शकते.
सर्वांनी आवश्यक ती खबरदारी घ्यावी.





