तातडीची घोषणा
सुन्नी जमतीउल उलेमा रुयते हिलाल समिती मुंबईने असे जाहीर केले की, आज 29 जिल्हिजा होते. आणि मुंबईत कुठेही चंद्राची दर्शन झाले नसून . म्हणून काझी-ए-शहर हजरत अल्लामा मुफ्ती मेहमूद अख्तर साहब किब्ला यांनी उद्या 30 जिलहिजा करण्याचा निर्णय घेतला आहे .आणि बुधवारी मोहरम ची 1 तारीख असेल.
शहर भर चर्चा चालू राहतील, जर चंद्र दर्शन बाबत माहिती मिळाल्यास त्यानुसार घोषणा केली जाईल.



