मोहरमच्या मिरवणुका काढण्यास परवानगी नसून मोहरम साध्या पद्धतीने करण्याचे गृह विभागाने आवाहन केले आहे.

894
  • मोहरम निमित्त विविध ठिकाणी मुस्लिम बांधवांतर्फे वाझ तथा मजलीस तसेच मातम मिरवणुका आयोजित करण्यात येतात. कोविड-१९ चा प्रादुर्भाव लक्षात घेता इतर कार्यक्रमांप्रमाणेच यावर्षी मोहरमच्या मिरवणुका काढण्यास परवानगी नसून मोहरम साध्या पद्धतीने करण्याचे गृह विभागाने आवाहन केले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here