मोटार वाहन कायद्यात दुरुस्ती ,पोलिसांना मोबाईलवर दाखवा कागदपत्रे,

1064

दिल्ली : केंद्रीय #मोटार #वाहन कायदा १९८९ मध्ये करण्यात आलेल्या दुरुस्तीनुसार वाहन संदर्भातील डिजिटल स्वरूपात सेव्ह केलेली कागदपत्रे पोलिसांना दाखविण्यासाठी, मोबाईलचा उपयोग करण्यास वाहनचालकांना परवानगी देण्यात आली आहे. दुरुस्तीनुसार वाहनाच्या प्रत्यक्ष कागदपत्रांऐवजी डिजिटल स्वरूपात सेव्ह केलेली कागदपत्रे पोलिसांना दाखविण्यासाठी वाहनचालक वा वाहनात बसलेली माणसे मोबाईलचा वापर करू शकतात. डिजिलॉकरसारख्या ठिकाणी सेव्ह केलेली वाहन विषयक कागदपत्रे मोबाईलवर पाहण्यासाठी वाहतूक पोलीस अजिबात नकार देत नाहीत. कागदपत्र तपासणीतला बदल आता सर्वांच्याच अंगवळणी पडले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here