मोटारसायकल चोरी करणारा सराईत गुन्हेगार गजाआड श्रीरामपुर तालुका पोलीस स्टेशनची कामगिरी
श्रीरामपुर तालुका पोलीस स्टेशनचे पोनि. मधुकर साळवे यांना गोपनिय माहीती मिळाली की, सराईत आरोपी नामे दत्तु सावळेराव पवार वय २९ वर्षे धंदा मजुरी रा. रांजणगाव ता. राहाता जि. अहमदनगर येथे चोरीची मोटार सायकल विकण्यासाठी येणार आहे अशी गोपनिय माहीती मिळाल्याने सापळा लावुन त्यांना ताब्यात घेवुन त्याचेकडुन बजाज सी टी / १०० गाडी नंबर MH १७S८६६५ चेसी नंबर DUFBMD७८७६३ व इंजिन नंबर DUMBMD४४४३८ ही मोटर सायकल हस्तगत केली असून सदर आरोपीने गुन्हयाची कबुली दिल्याने त्यास श्रीरामुपर तालुका पोलीस स्टेशन गु.र.न. I १२१/२०२१ भादवि कलम ३७९ गुन्हयात अटक केली आहे. तसेच मा. न्यायालयाने सदर आरोपीस पोलीस कस्टडी दिल्याने त्यांचेकडे अधिक वाहन चोरी बाबत चौकशी केली असता सदरच्या मोटर सायकल हया वाकडी, चितळी, राहाता शिर्डी या भागातून चोरल्याचे सांगत आहे.
अन
गाडीचा प्रकार
१ बजाज सी टी
२
३
४
५
६
हिरो होन्डा पेंशन
हिरो एच एफ डिल्क्स
TVS STAR
बजाज सी टी
बजाज प्लाटीना
हिरो होन्डा स्प्लेडंर हिंरो होन्डा सी डी डिल्क्स हिरो पेंशन प्रो
हिरो एच एफ
रजिस्टर नंबर
MH १७S८६६५
//—
–///–
MH १७ AP५२०९
MH १७ V१०३६
MHAL३१०२
चेसी नंबर
DUFBMD७८७६३
MBLHA१०AHAH M३३५०
MBLHAR०५XH९ K००३०९
MD६२५FF१९J१K२
DUFBMB०९३४६
MBRA१८AZ१BWD १४५३०
MH १७U६७४७ MH ३४८४ –//— १५ BU ०५E२९F२५४९०
D५H१६C४५६६३
HBLHAR AWOH K६५४६
MBLHA११AZG९K १७०८५
MH १७ CF८४१५
इंजन नंबर
DUMBMD४४४३८
HA२०EDAHM३८०७ ६
HA१२EPH९J०७२७८
FFRKJ१X९९५६७
DUMBMB१६१६७
DZZWDD१४५६३
०५H१५M४३६७६ ०५२९E२०८७८
HA१०ENDHK२२५५
८ HA११EKG९K१६४९३
किमत
५२,०००/-ay
७१,०००/
५३,०००/
५१,०००/
५२,०००/
५३,०००/
-७१,०००/ ७४,०००/
७२,०००/
५१,०००/
११
१२
हिरो प्रो
होन्डा
स्पेलंडर
पेंशन
होन्डा
MH
७६४५
१७
AB
MH ०४ A७८५८
MBLHA १०EUBGD
३८११
९९१९८०२१६२
HA२०ECBGD११८३३
०२६९४
६९,०००/
७१,०००/
८,३०,०००/
एकुण
सदर आरोपी हा सराईत गुन्हेगार असुन त्यांचे विरुध्द राहाता व श्रीरामुपर तालुका व इतर पोलीस स्टेशन येथे गुन्हे दाखल असुन श्रीरामुपर तालुका पोलीस स्टेशन गु.र.न. १२१/२०२१ भादवि कलम ३७९ या गुन्हयाचा तपास सफो. अशोक भास्कर आढागळे हे करीत आहेत.
सदर अटक आरोपी नामे दत्तु सावळेराव पवार वय २९ वर्षे धंदा मजुरी रा. रांजणगाव ता. राहाता जि. अहमदनगर यांचेवर खालील प्रमाणे गुन्हे दाखल आहेत.
१. राहाता पो.स्टे. गु.र.न. १२९/२०१८ भादवि कलम ३७९,३४ २. राहाता पो.स्टे. गु.र.न. १७९/२०१५ भादवि कलम ३७९
३. राहाता पो.स्टे. गु.र.न. १४०/२०१८ भादवि कलम ३७९,३४
४. राहाता पो.स्टे. गु.र.न. १४३/२०१८ भादवि कलम ३७९,३४
५. राहाता पो.स्टे. गु.र.न. १२०/२०१४ भादवि कलम ४५७,३८०
६. राहाता पो.स्टे. गु.र.न. ११२/२०१३ भादवि कलम ४५७,३८०
सदरची कामगीरी ही मा. मनोज पाटील साने पोलीस अधिक्षक अहमदनगर, मा. सौरभ अग्रवाल सा अपर पोलीस अधिक्षक अहमनगर, मा. डॉ. दिपाली काळे साो अपर पोलीस अधिक्षक श्रीरामपुर तसेच मा. संदिप मिटके साो उपविभागिय पोलीस अधिकारी श्रीरामुपर यांचे मार्गदर्शनाखाली विशेष कॉम्बीग ऑपरेशन दरम्यान पो.नि. मधुकर साळवे, पोउपनि, अतुल बोरसे, सफौ. ए बी आढागळे, सफौ. एस आर गोरे, पोहेकॉ७५४/ आयुब बाबु शेख, पोहेकॉ/ १९०९ अली अब्दुला हबीब, पोना/ १२५१ अनिल शेंगाळे, पोना. आबासाहेब सोनाजी गोरे, पोना १४०६ दादासाहेब शंकर लोढे, पोना ९१० दादासाहेब जगन्नाथ गुंड, पोना/ १६३४ पठाण साजीद, पोका १७५५ पठाण चंदभाई, पोना १९४२ प्रशांत रणनवरे यांचे पथकाने केलेली आहे.





