ताजी बातमी
महाराष्ट्रात खळबळ उडवणारा दावा….. शिंदे गटातील ३५ आमदार भाजपात जाणार…..
देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदे यांच्या नाराजीनाट्यावर ठाकरांच्या सामनातून भाष्य करण्यात आले आहे. एकनाथ शिंदे भाजपला नकोसे...
नगर महानगरपालिकेकडून मालमत्ताकरात कोणतीही वाढ झालेली नाही; आयुक्त यशवंत डांगे
महानगरपालिकेकडून मालमत्ताकरात कोणतीही वाढ झालेली नाही
मालमत्तांच्या बांधकामात फेरबदल झालेल्यांना दिलेल्या खास नोटीसा मिळकत...
नगर-मनमाड महामार्गाच्या कामाला वेग ; खासदार नीलेश लंके म्हणाले, काहींनी तर जनतेची दिशाभूल
“सुरुवातही माझी पूर्णताही माझीच!",नगर-मनमाड महामार्ग कामाला वेगपाहणीदरम्यान खासदार लंके यांचा विरोधकांवर टोलाराहुरी : प्रतिनिधीनगर-मनमाड महामार्गाच्या सुरू असलेल्या...
चर्चेत असलेला विषय
“फ्लाइंग विथ अ हिरो”: इंडिगो क्रूच्या ‘परमवीर चक्र’ पुरस्कारासाठी जेश्चर इंटरनेट जिंकले
इंडिगो एअरलाइनने नुकतेच परमवीर चक्र पुरस्कार विजेते सुभेदार मेजर संजय कुमार यांना रविवारी त्यांच्या फ्लाइटचे आयोजन केले...
रब्बी हंगामातीलपेरणीपूर्वीच शेतकऱ्यांसाठी गुड न्युज ! ‘या’ वेळी महाराष्ट्रात पडणार मोठा पाऊस, पंजाबरावांचाअंदाज
Panjabrao Dakh News : येत्या काहीदिवसात महाराष्ट्रासहित संपूर्ण देशात रब्बी हंगामाला सुरुवात...
पिकअप गाडी व भंगार चोरी करणारी पाच आरोपींची टोळी स्थानिक गुन्हे शाखेकडून जेरबंद,सात लाख...
अहमदनगर (दि.३० सप्टेंबर) :- संगमनेर व राहुरी तालुका परिसरातुन पिकअप व भंगार चोरी करणाऱ्या पाच आरोपीना 7,90,000/-...
नवविवाहितेच्या आत्महत्येप्रकरणी सासरच्या सहा जणांवर गुन्हा
नाशिक:
नाशिक (प्रतिनिधी): तालुक्यातील जानोरी येथील माहेर असलेल्या २३ वर्षीय नवविवाहितेने विषारी औषध सेवन करीत आत्महत्या केल्याने नाशिकरोड...



