मुकुंदनगर गोविंदपुरा, औरंगाबाद रोड या ठिकाणी संयुक्त दंडात्मक कारवाई करण्यात आली

754

महापालिका कोरोना दक्षता पथक आणि भिंगार कॅम्प पोलीस यांच्या वतीने मुकुंदनगर गोविंदपुरा, औरंगाबाद रोड या ठिकाणी संयुक्त दंडात्मक कारवाई करण्यात आली


यावेळी दक्षता पथक सनियंत्रण अधिकारी श्री.शशिकांत नजान,प्रभारी सहायक पोलिस निरीक्षक भिंगार कॅम्प श्री.शिशिर कुमार देशमुख दक्षता पथक सहाय्यक श्री.नंदकुमार नेमाणे, ,श्री.राहुल साबळे,श्री.राजेश आनंद,श्री.अनिल आढाव,शश्री.रिजवान शेख ,श्री.नंदू रोहोकले,श्री.राजेंद्र बोरुडे,श्री.गणेश वरुटे,श्री.कांगुर्डे सर,श्री. राजु जाधव, श्री.विष्णू देशमुख, अजित मोहिरे
पोलीस नाईक श्री.आर.टी.गोरे,श्री.बी.जि.खेडकर,पोलीस कॉन्स्टेबल श्री.अरुण मोरे कारवाईत सहभागी होते.
वीस हजार चारशे रु दंड
१६ दुकानांवर कारवाई

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here