मीरा भाईंदर येथील ऑक्सिजन प्रकल्पाचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते ई-लोकार्पण झाले

703
  • मीरा भाईंदर येथील ऑक्सिजन प्रकल्पाचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते ई-लोकार्पण झाले. पालकमंत्री एकनाथ शिंदे उपस्थित होते. प्रत्येक जिल्ह्याने ऑक्सिजनबाबत स्वयंपूर्ण व्हावे यासाठी युद्धपातळीवर काम चालू आहे. महाराष्ट्र हे देशातील ऑक्सिजन बाबतीत स्वयंपूर्ण होणारे पहिले राज्य ठरेल- मुख्यमंत्री

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here