- अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेचे तहहयात विश्वस्त मा.श्री. शरदचंद्र पवार साहेब यांची नाट्य परिषद व नाट्यसृष्टीतील अडचणी यावर बैठक झाली. समवेत विश्वस्त श्री. शशी प्रभू साहेब, उच्च शिक्षण मंत्री ना.श्री. उदय सामंत साहेब , नाट्य परिषदेचे अध्यक्ष श्री. नरेश गडेकर, सहकार्यवाह श्री. सतीश लोटके, घटना समिती प्रमुख श्री. गुरुनाथ दळवी, नियामक मंडळ सदस्य श्री. सुनील महाजन.
Home मनोरंजन कलाकार / नाटक / सिनेमा मा.श्री. शरदचंद्र पवार साहेब यांची नाट्य परिषद व नाट्यसृष्टीतील अडचणी यावर बैठक