मानवाधिकार संरक्षण समिती नवी दिल्ली संघटनेचे पश्चिम महाराष्ट्र जनसंपर्क अधिकारी
आदरणीय गजानन जी भगत साहेब यांच्या हस्ते आज सातारा जिल्हा कार्यालयाचे फित कापून उद्घाटन करण्यात आलेयावेळी सातारा जिल्ह्यातील सर्व पदाधिकारी तसेच सोलापूर जिल्ह्यातील सर्व पदाधिकारी कार्यक्रमाला उपस्थित होते साहेब आपण गोरगरिबांच्या कल्याणासाठी व गरीब जनतेला न्याय मिळावा म्हणून लढा देत आहात आणि महाराष्ट्रात कार्यालय स्थापन करून लोकांना जागृत करत आहात याचा आम्हाला सार्थ अभिमान आहे आम्हीही आपल्या सोबत आपला हात पकडून गोरगरिबांच्या कल्याणासाठी लढा देण्यास तयार आहोत आपले हार्दिकअभिनंदन साहेब