शेवगाव तालुक्यातल्या गोळेगाव येथे प्रकाश आबासाहेब आंधळे यांच्या राहत्या घराच्या खिडकीचे अज्ञात चोरट्याने गज कापून आंधळे यांच्या पत्नीला काठी आणि लाथाबुक्क्यांनी मारहाण करत ७० हजार रुपये रोख रक्कम आणि १६ हजार रुपयांचे सोन्याचे दागिणे असा ८६ हजार रुपयांचा ऐवज चोरून नेला. दि. २८ सप्टेंबर रोजी रात्री अडीचच्या सुमारास हा प्रकार घडला. याप्रकरणी आंधळे यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार शेवगाव पोलिसांनी गुन्हा दाखल केला. या प्रकरणी पोलीस निरीक्षक ढिकले यांच्या मार्गदर्शनाखाली सपोनि पावरा हे पुढील तपास करत आहेत.
ताजी बातमी
ठेकेदाराकडून लाच घेताना पारनेर पंचायत समितीत जि.प.च्या उपअभियंत्यासह तिघे रंगेहात
पारनेर पंचायत समितीत लाचखोरीचा 'ट्रॅप'उपअभियंत्यासह तिघे रंगेहात६५,६०० रुपयांच्या लाच व्यवहारावर एसीबीची कारवाईपारनेर : प्रतिनिधी“बिल काढायचं असेल तर...
मुंबईमध्ये खळबळ, ठाकरे गटाच्या शिवसैनिकाची हत्या, लोखंडी रॉडने डोक्यात वार
मुंबईमध्ये उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेच्या पदाधिकाऱ्याची निघृण हत्या करण्यात आली आहे. विक्रोळीमध्ये गुरूवारी रात्री ही धक्कादायक घटना घडली...
घरगुती गॅसचा व्यावसायिक वापर रोखा; दोषींवर कठोर कारवाई करा – जिल्हाधिकारी डॉ. पंकज आशिया…..
अहिल्यानगर, दि. २१ : घरगुती गॅस सिलेंडरचाअवैधरित्या व्यावसायिक आस्थापनांमध्ये होणारा वापर थांबवून दोषींवर कठोर कारवाई करण्याचे निर्देश...
चर्चेत असलेला विषय
वारंवार समन्स आल्यावर, अरविंद केजरीवाल यांच्याकडे तपास एजन्सीसाठी फक्त 1 प्रश्न आहे
नवी दिल्ली: दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी अंमलबजावणी संचालनालयाला प्रत्युत्तर दिले असून, अबकारी धोरणाशी संबंधित मनी लाँडरिंग...
दीपावलीच्या आधी बेंगळुरूमध्ये प्रचंड ट्रॅफिक जाम, पोलिस प्रवाशांना सतर्क करतात
बंगळुरूमध्ये दीपावली सणापूर्वी शुक्रवारी आणि शनिवारी रात्री प्रचंड वाहतूक कोंडी झाली. हा सण साजरा करण्यासाठी असंख्य लोक...
Vaccine : 5 ते 15 वयोगटातील मुलांच्या कोरोना लसीकरणाबाबत केंद्रीय आरोग्यमंत्र्यांचे मोठे विधान, म्हणाले…
गांधीनगर : पाच ते 15 वयोगटातील मुलांना कोरोना लसीचे डोस देण्याबाबत केंद्रीय आरोग्य मंत्री मनसुख मांडविया यांनी शनिवारी भाष्य केले. ते म्हणाले...
स्पष्टीकरणकर्ता: आज मिझोराममध्ये मतमोजणी का होत नाही?
नवी दिल्ली : राजस्थान, छत्तीसगड, तेलंगणा आणि मध्य प्रदेश या राज्यांची पुढील 5 वर्षे कोणाची धुरा आज...




