महिला व बालविकासमंत्री ॲड. यशोमती ठाकूर यांनी जिल्हा परिषदांच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांशी ई-संवाद साधला. ॲड. ठाकूर यांच्या हस्ते जागतिक स्तनपान सप्ताह, सीएसआर देणगी व फोस्टर केअर नोंदणी सुविधा पोर्टल आणि माहिती व्यवस्थापनाबाबतचे क्षमता बांधणी प्रशिक्षणाचे उद्घाटन झाले.
बालकांच्या सर्वांगीण विकासासाठी पहिले एक हजार दिवस महत्त्वाचे असून नैसर्गिक रोगप्रतिकारशक्तीच्या वाढीसाठी जन्मानंतर पहिल्या एक तासाच्या आत स्तनपान करणे आवश्यक आहे. स्तनपान सप्ताहानिमित्त याचे महत्त्व सर्व घटकांपर्यंत पोहोचवा असे आवाहन महिला व बालविकासमंत्री ॲड. यशोमती ठाकूर यांनी केले.
Home महाराष्ट्र महिला व बालविकासमंत्री ॲड. यशोमती ठाकूर यांनी जिल्हा परिषदांच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांशी...